लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
जेथे असू तेथून मतदान करता यावे!, क्रिकेटपटूंसाठी रविचंद्रन आश्विनने मागितली परवानगी - Marathi News | Wherever you can vote, Ravichandran Ashwin asked for the cricketers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेथे असू तेथून मतदान करता यावे!, क्रिकेटपटूंसाठी रविचंद्रन आश्विनने मागितली परवानगी

आश्विन चेन्नईचा आहे; परंतु आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळतो. ...

संथ खेळपट्टीमुळे दिल्लीचा अपेक्षाभंग होण्याची भीती - Marathi News |  Fear of Delhi's discomfort due to slow pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संथ खेळपट्टीमुळे दिल्लीचा अपेक्षाभंग होण्याची भीती

दिल्लीने आपल्या नावापुढील‘ डेव्हिल्स’ शब्द काढून टाकला तरी मुंबई इंडियन्सविरुद्ध या संघाने ‘निडर’ खेळ केला. मुंबईचे गोलंदाज विशेषत: ऋषभ पंतच्या खेळीमुळे बुचकळ्यात पडले असावेत. ...

IPL 2019 :  पंजाबच्या विजयाचा 'हा' टर्निंग पॉइंट, काय ते जाणून घ्या... - Marathi News | IPL 2019: 'This' is Turning Point of Kings XI Punjab's Win... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 :  पंजाबच्या विजयाचा 'हा' टर्निंग पॉइंट, काय ते जाणून घ्या...

राजस्थानने फक्त एका फलंदाजांच्या मोबदल्यात शतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर त्यांचे 70 धावांमध्ये त्यांनी तब्बल आठ फलंदाज गमावले. ...

IPL 2019 Live : अटीतटीच्या लढतीत पंजाबची राजस्थानवर मात - Marathi News | IPL 2019 Live : अटीतटीच्या लढतीत पंजाबची राजस्थानवर मात | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 Live : अटीतटीच्या लढतीत पंजाबची राजस्थानवर मात

जयपूर, आयपीएल 2019 : यंदाच्या हंगामातील राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांचा पहिला सामना आज रंगतो आहे. या ... ...

IPL 2019 :  राजस्थानचा संघ जिंकता जिंकता हरला, पंजाबचा 14 धावांनी विजय - Marathi News | IPL 2019: Kings XI Punjab win over Rajasthan Royals by 14 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 :  राजस्थानचा संघ जिंकता जिंकता हरला, पंजाबचा 14 धावांनी विजय

मोठे फटके मारण्याच्या नादात राजस्थानच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स पंजाबला आंदण दिल्या आणि पराभव ओढवून घेतला. ...

IPL 2019 : गेलच्या तुफानी खेळीने पंजाबचे राजस्थानपुढे 185 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Chris Gayle score half century and Punjab given 185 runs target to Rajasthan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : गेलच्या तुफानी खेळीने पंजाबचे राजस्थानपुढे 185 धावांचे आव्हान

धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आता विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत येऊन बसला आहे. ...

IPL 2019 : ख्रिस गेल आता कोहली-धोनीच्या पंक्तीत - Marathi News | IPL 2019: Chris Gayle now in virat Kohli and ms Dhoni's 4000 runs class | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ख्रिस गेल आता कोहली-धोनीच्या पंक्तीत

गेलने आयपीएलमधल्या चार हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ...

IPL 2019 : 'या' खेळाडूंचा आयपीएलच्या मैदानाबाहेरही 'गेम' - Marathi News | IPL 2019: 'These' players are also in gaming sites | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'या' खेळाडूंचा आयपीएलच्या मैदानाबाहेरही 'गेम'