लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : ... अन् त्या चोराला पकडायला पोलीस थेट स्टेटियममध्येच घुसतात तेव्हा - Marathi News | IPL 2019: ... and when the police enter in the stadium to catch the thief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... अन् त्या चोराला पकडायला पोलीस थेट स्टेटियममध्येच घुसतात तेव्हा

वॉटसनचा एक षटकार यावेळी थेट प्रेक्षकांमध्ये गेला आणि त्यानंतर चोर-पोलीसांचा खेळ सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : पाहाल तर नियम पाळाल, पोलीसांनी केला बटलरच्या रनआऊटचा कल्पकपणे वापर - Marathi News | IPL 2019: police used the Jos Butler's run out in advertising | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पाहाल तर नियम पाळाल, पोलीसांनी केला बटलरच्या रनआऊटचा कल्पकपणे वापर

पंजाबचा कर्णधार आर अश्विन याने राजस्थानच्या जोस बटलरला मांकड नियमानुसार धावबाद केले होते. ...

IPL 2019 : बॉलीवूडचे आयपीएल कनेक्शन आहे तरी काय, जाणून घ्या... - Marathi News | IPL 2019: Even though Bollywood has an IPL connection, know ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बॉलीवूडचे आयपीएल कनेक्शन आहे तरी काय, जाणून घ्या...

बॉलीवूडचे आयपीएल कनेक्शन आहे तरी काय, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर जाणून घ्या हे खास कनेक्शन... ...

IPL 2019 : केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्सकडून बर्थडे गिफ्ट; पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Birthday celebration of Kedar Jadhav with Chennai Super Kings team mates; Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्सकडून बर्थडे गिफ्ट; पाहा व्हिडीओ

IPL 2019: केदार जाधवला वाढदिवसाला चेन्नई संघाने दिलेली ही विजयाची भेट ठरली. ...

IPL 2019 : DJ ब्राव्होच्या गाण्यावर थिरकला शेन वॉटसन, Video - Marathi News | IPL 2019 : Shane Watson dances to DJ Bravo's tune after DC vs CSK match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : DJ ब्राव्होच्या गाण्यावर थिरकला शेन वॉटसन, Video

IPL 2019 : चॅम्पियन... चॅम्पियन, या गाण्यानं DJ क्षेत्रात दमदार एन्ट्री करणाऱ्या ड्वेन ब्राव्होचं नवं गाणं नुकतंच चाहत्यांच्या भेटीला आलं. ...

IPL 2019 : केदार जाधवचा बर्थडे दणक्यात साजरा - Marathi News | IPL 2019: Kedar Jadhav Birthday Celebration with CSK team mates | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : केदार जाधवचा बर्थडे दणक्यात साजरा

IPL 2019 : राहुल द्रविडकडून मांकड प्रकरणी आर. अश्विनची पाठराखण, पण... - Marathi News | IPL 2019 : Rahul Dravid weighs in on R Ashwin - Jos Buttler Mankad incident  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : राहुल द्रविडकडून मांकड प्रकरणी आर. अश्विनची पाठराखण, पण...

IPL 2019 : राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातला सामना गाजला तो आर अश्विन-जोस बटलर यांच्यातील मांकड रनआऊट प्रकरणाने ...

IPL 2019 : बॉक्सवर उभे राहिले म्हणून 'लिटल मास्टर' गावस्कर ट्रोल, इंग्लंडच्या खेळाडूचा पराक्रम - Marathi News | IPL 2019: Kevin Pietersen trolls legend Sunil Gavaskar for standing on a box to look taller than him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बॉक्सवर उभे राहिले म्हणून 'लिटल मास्टर' गावस्कर ट्रोल, इंग्लंडच्या खेळाडूचा पराक्रम

IPL 2019: मैदानावरील या घडामोडी क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करत आहेतच, परंतु पडद्यामागेही अशा अनेक गोष्टी घडत आहेत.  ...