इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
कर्णधाराची एक किरकोळ चूक संघाला किती महाग पडू शकते याचा प्रत्यय आयपीएलमध्ये बुधवारी रात्री कोलकाता नाइट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या लढतीत आला. ...
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमची गणना विश्व क्रिकेटमध्ये सर्वोत्तम मैदानात होते. याच मैदानावर आता आरसीबी संघ यंदा आपल्या पहिल्या गृहमैदानावरील लढतीत गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. ...
रविचंद्रन अश्विनने ज्याप्रकारे जोस बटलरला धावबाद केले, त्यावरुन खूप मोठा वाद निर्माण झाला. ज्या पद्धतीने अश्विनने बळी घेतला त्याला ‘मांकडिंग’ म्हटले जाते. पण या शब्दाचा शोध घेतला तर याचा संबंध भारताचे माजी दिग्गज विनू मंकड यांच्याशी लागतो. ...