लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019: युवराजनं 3 सिक्स मारल्यावर वाटलं, आज माझा स्टुअर्ट ब्रॉड झाला- चहल - Marathi News | Yuzvendra Chahal says he felt like Stuart Broad when Yuvraj hits 3 consecutive sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: युवराजनं 3 सिक्स मारल्यावर वाटलं, आज माझा स्टुअर्ट ब्रॉड झाला- चहल

चहलनं उलगडून सांगितला हाय व्होल्टेज ड्रामा ...

क्रिकेट नव्हे, तर धोनी आपल्या मुलीला देतोय या खेळाचे धडे - Marathi News | M S Dhoni & his daughter Ziva play Carrom | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट नव्हे, तर धोनी आपल्या मुलीला देतोय या खेळाचे धडे

संघाची कामगिरी चांगली होत असल्याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीही निश्चिंत असून, धोनी आणि त्याच्या मुलीचे एक छायाचित्र सध्या व्हायरल होत आहे. ...

स्टोक्सला रसेलसारखा खेळ करावा लागेल - Marathi News |  Stokes has to play like Russell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टोक्सला रसेलसारखा खेळ करावा लागेल

राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद संघांना पुढील लढतीत पुनरागमन करावे लागेल. पहिल्या लढतीत दोन्ही संघ एकवेळ चांगल्या स्थितीत होते आणि दोन्ही संघ विजयी ठरतील असे वाटत होते. ...

Ipl 2019- MI vs RCB live update : हुश्श... मुंबई जिंकली - Marathi News | Ipl 2019- MI vs RCB live update : हुश्श... मुंबई जिंकली | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ipl 2019- MI vs RCB live update : हुश्श... मुंबई जिंकली

बंगळुरु,  आयपीएल 2019  : एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली आणि सर्वश्रेष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व  ... ...

IPL 2019: Shocking... मलिंगाचा अखेरचा चेंडू नोबॉल होता - Marathi News | IPL 2019: Shocking ... Malinga's last ball was a no ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: Shocking... मलिंगाचा अखेरचा चेंडू नोबॉल होता

नो बॉल असल्याचे बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला समजला आणि सामन्यानंतर कोहली चांगलाच वैतागेलला पाहायला मिळाला. ...

IPL 2019: अटीतटीच्या लढतीत अखेर मुंबई इंडियन्स जिंकली - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians finally win the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: अटीतटीच्या लढतीत अखेर मुंबई इंडियन्स जिंकली

मलिंगाने अखेरच्या षटकात भेदक मारा केला आणि संघाला विजय मिळवून दिला. ...

IPL 2019: विराट कोहलीच्या पाच हजार धावा पूर्ण - Marathi News | IPL 2019: Virat Kohli's five thousand runs complete in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: विराट कोहलीच्या पाच हजार धावा पूर्ण

आयपीएलमध्ये पाच हजार धावा करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरला. ...

IPL 2019: हार्दिक पंड्याने दाखवल्या बेटकुळ्या अन् विराटचा चेहरा उतरला - Marathi News | IPL 2019: ... and Hardik Pandya hit six out of the stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: हार्दिक पंड्याने दाखवल्या बेटकुळ्या अन् विराटचा चेहरा उतरला

या सामन्यात एकदा पंड्याने आपल्या बेटकुळ्या दाखवल्याची गोष्ट पाहायला मिळाली. ...