शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल 2019

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read more

क्रिकेट : बुमरावर बुमरँग; हॉटेलबाहेर केले 'हे' कृत्य, सोशल मीडियावर झाला ट्रोल

क्रिकेट : IPL 2019: धोनी vs कोहली, कोणाचे पारडे आहे भारी...

क्रिकेट : IPL 2019: पाकिस्तान म्हणतं, आम्ही आयपीएल बघणारच नाही...

क्रिकेट : IPL 2019: चेन्नई सुपरकिंग्सचा स्तुत्य उपक्रम; शहीद जवानांच्या कुटुंबियांना करणार मदत

क्रिकेट : विराट कोहली हा ‘मुत्सद्दी कर्णधार’ नाही - गौतम गंभीर

क्रिकेट : IPL 2019 : धोनीच्या संघाला मोठा धक्का, जलदगती गोलंदाज एनगिडीची माघार

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव 'विराट'सेनेच्या डोळ्यात अंजन घालणारा, राहुल द्रविड

क्रिकेट : IPL 2019 : वर्ल्ड कपसाठी शमीला पुरेशी विश्रांती देणार, किंग्स इलेव्हन पंजाबचा निर्णय

क्रिकेट : IPL 2019 : ख्रिस गेलनं तीनदा मोडला स्वतःचा विक्रम

क्रिकेट : ईश्क वाला लव्ह; युवीची पत्नी हेजलसह जिवाची मुंबई