शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल 2019

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read more

क्रिकेट : बंगळुरूचा संघ कुठल्याही खेळपट्टीवर खेळण्यास सक्षम - एबी डीव्हिलियर्स

क्रिकेट : IPL 2019 : महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वोत्तम कर्णधार, ड्वेन ब्राव्हो