शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल 2019

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : सुरेश रैना-विराट कोहली यांच्यात शर्यत, कोण ठरणार कासव कोण ससा?

क्रिकेट : IPL 2019 : कॅप्टन कोहलीचा जेतेपदाचा दुष्काळ संपणार, हे अकरा शिलेदार चषक आणणार!

क्रिकेट : IPL 2019 : ... त्यामुळे आयपीएलची ओपनिंग सेरेमनी केली रद्द

क्रिकेट : IPL 2019 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची 20 कोटींची रक्कम भारतीय सैन्याला सुपूर्द  

क्रिकेट : IPL 2019 : 'हिटमॅन' रोहित बनला 'गली बॉय'; मुलीसाठी गायला रॅप साँग

क्रिकेट : IPL 2019 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, लसिथ मलिंगा पहिल्या सहा सामन्यांत खेळणार नाही

क्रिकेट : आयपीएलचा ‘महासंग्राम’ आजपासून, सलामीला धोनीच्या ‘सुपरकिंग्ज’चे कोहलीच्या बेंगळुरुपुढे तगडे ‘चॅलेंज’

क्रिकेट : खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची संधी

क्रिकेट : धडाकेबाज कामगिरीसाठी बेंगळुरू सज्ज

क्रिकेट : IPL 2019: दुसरा सचिन किंवा द्रविड होऊ शकतो, पण दुसरा धोनी होणे नाही...