लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
Ipl 2019 SRH vs MI live update : मुंबईचा हैदराबादवर 40 धावांनी विजय - Marathi News | Ipl 2019 SRH vs MI live update : मुंबईचा हैदराबादवर 40 धावांनी विजय | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ipl 2019 SRH vs MI live update : मुंबईचा हैदराबादवर 40 धावांनी विजय

हैदराबाद, आयपीएल 2019 : हैदराबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सने गुणतािलिकेत चौथे स्थान पटकावले आहे. यापूर्वी मुंबईचा संघ सहाव्या स्थानावर ... ...

IPL 2019 CSK vs KXIP : पंजाबची टाय टाय फिश, चेन्नईने खेचून आणला विजय - Marathi News | IPL 2019 CSK vs KXIP : Chennai Super Kings beat Kings XI Punjab by 22 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs KXIP : पंजाबची टाय टाय फिश, चेन्नईने खेचून आणला विजय

IPL 2019 CSK vs KXIP : 160 धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला 5 बाद 138 धावांवरच समाधान मानावे लागले. ...

IPL 2019 : लोकेश राहुलला नशिबाची साथ, धोनीचा थ्रो स्टम्पवर आदळला पण... - Marathi News | IPL 2019: A lucky escape for KL Rahul during CSKvsKXIP match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : लोकेश राहुलला नशिबाची साथ, धोनीचा थ्रो स्टम्पवर आदळला पण...

IPL 2019: 2 बाद 7 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या मदतीला लोकेश राहुल व सर्फराज खान ही जोडी धावली. ...

IPL 2019 : जेव्हा आयपीएल कॉमेंट्री खुर्चीवर उभे राहून करायची वेळ येते, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: When IPL commentary done with standing on chair, video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जेव्हा आयपीएल कॉमेंट्री खुर्चीवर उभे राहून करायची वेळ येते, व्हिडीओ वायरल

या व्हिडीओमध्ये आयपीएलची कॉमेंट्री खुर्चीवर उभी राहुन केले गेल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

IPL 2019 CSK vs KXIP : महेंद्रसिंग धोनीनं चेन्नईची लाज राखली, पंजाबसमोर 161 धावांचे लक्ष्य - Marathi News | IPL 2019 CSK vs KXIP: Chennai Super Kings set 161 target on Kings XI Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs KXIP : महेंद्रसिंग धोनीनं चेन्नईची लाज राखली, पंजाबसमोर 161 धावांचे लक्ष्य

IPL 2019 CSK vs KXIP : धोनीने 23 चेंडूंत 37 धावा केल्या ...

IPL 2019 : RCBच्या चाहत्यांनी कोहलीची साथ सोडून धरला धोनीचा हात, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: WATCH- Chinnaswamy crowd chants 'CSK' after RCB faces fifth consecutive defeat in IPL 12 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : RCBच्या चाहत्यांनी कोहलीची साथ सोडून धरला धोनीचा हात, पाहा व्हिडीओ

IPL 2019: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी सलग पाचव्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2019 : सनरायझर्स हैदराबादने आपल्या 'लकी चार्म'ला दिले खास सरप्राइज - Marathi News | IPL 2019: Sunrise Hyderabad has given special surprise to Lucky Charms | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : सनरायझर्स हैदराबादने आपल्या 'लकी चार्म'ला दिले खास सरप्राइज

IPL 2019 CSK vs KXIP : चेन्नई विजयपथावर परतली, पंजाबचा पराभव - Marathi News | IPL 2019 CSK vs KXIP : चेन्नई विजयपथावर परतली, पंजाबचा पराभव | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs KXIP : चेन्नई विजयपथावर परतली, पंजाबचा पराभव

चेन्नई,  आयपीएल 2019  : 2 बाद 7 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या मदतीला लोकेश राहुल व सर्फराज ... ...