इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
रविवारी झालेल्या थरारक अंतिम सामन्यात रोहित शर्माचे नतृत्व ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीवर भारी पडले. या शानदार विजयासह आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा मान रोहितने मिळविला. ...
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने नाट्यमयरीत्या पुनरागमन करून चेन्नई सुपरकिंग्सला एका धावेने नमविले. यंदा मुंबईने चारही सामन्यांत चेन्नईला पराभूत करण्याचा पराक्रम करून केला. ...