इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
प्ले आॅफमध्ये स्थान निश्चित करीत अव्वल स्थान पटकाविणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आज, रविवारी आयपीएलच्या अखेरच्या साखळी लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबवर विजय नोंदवून अव्वल स्थान टिकविणाºयावर भर देणार आहे. ...
कोलकाता नाईट रायडर्सला साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळण्याचा मोठा फायदा मिळेल. यापूर्वीच्या सामन्यांचा निकाल माहीत असल्यामुळे त्यांना पात्रता मिळविण्यासाठी केवळ विजय आवश्यक आहे की विजयासह नेट रनरेटमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे ...
आयपीएलमध्ये प्रत्येकाची नजर मोठे फटके खेळणाऱ्या फलंदाजावर केंद्रित असताना माझे लक्ष अखेरच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजीला नवी दिशा देणा-या काही फलंदाजांनी वेधले आहे. ...
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल पदार्पण करतानाचा अनुभव फार वेगळा नव्हता. गेल्या चार वर्षांपासून मी मुंबई इंडियन्ससोबत असल्याने हे वातावरण माझ्यासाठी नवे नव्हते. ...