इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये झालेल्या दुखापतीमुळे केदार जाधवने उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आणि त्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील समावेशाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ...