IPL 2019 : दिल्ली आणि हैदराबादच्या एलिमिनेटरमध्ये कोण ठरणार लक्षवेधी खेळाडू...

या सामन्यात यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत सर्वात जास्त चाहत्यांची नजर असेल.

दिल्लीच्या फलंदाजांना फिरकीपटू रशिद खान कसा आपल्या जाळ्यात फासतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

दिल्लीला चांगली सलामी देण्याची जबाबदारी शिखर धवनवर असेल.

हैदराबादचा फलंदाज मनीष पांडे या सामन्यात चमक दाखवेल, असे चाहत्यांना वाटत आहे.

हैदराबादच्या फलंदाजांपुढे अमित मिश्राच्या फिरकीचे मोठे आव्हान असेल.