इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
रविवारी होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध दोन हात करण्याआधी युवा खेळाडूंंसह सज्ज असलेला दिल्ली कॅपिटल्स आणि अनुभवी चेन्नई संघात शुक्रवारी सामना होईल. ...
दिल्ली कॅपिटल्सकडून एलिमिनेटरमध्ये पराभूत होताच सनरायझर्स हैदराबादचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात आम्ही सर्वोत्कृष्ट खेळ केला नाही. फलंदाजी चांगलीच केली पण काही बाबतीत कमी पडलो. ...
IPL 2019: जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये स्थान पटाकवणाऱ्या विराट कोहलीला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ...