लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
मुंबई इंडियन्सच्या संघात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाची एंट्री   - Marathi News | Mumbai Indians have signed West Indies pacer Alzarri Joseph | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या संघात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाची एंट्री  

स्पर्धेत अपेक्षित सुरुवात झाली नसतानाच प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे मुंबईचा संघ त्रस्त झाला आहे. ...

IPL 2019 : अश्विनची 'ती' चूक पंजाबला पडली महागात - Marathi News | IPL 2019: Ashwin's mistake has caused to Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अश्विनची 'ती' चूक पंजाबला पडली महागात

कर्णधाराची एक किरकोळ चूक संघाला किती महाग पडू शकते याचा प्रत्यय आयपीएलमध्ये बुधवारी रात्री कोलकाता नाइट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या लढतीत आला. ...

IPL 2019 : आरसीबी-मुंबई विजयी मार्ग पकडण्यास उत्सुक - Marathi News | IPL 2019: RCB-Mumbai look forward to winning the tri-series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आरसीबी-मुंबई विजयी मार्ग पकडण्यास उत्सुक

बंगळुरू : एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली आणि सर्वश्रेष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व मुंबई इंडियन्स ... ...

फॉर्म मिळवणे व सातत्य राखणे आवश्यक - Marathi News | It is necessary to obtain and maintain the form | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॉर्म मिळवणे व सातत्य राखणे आवश्यक

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमची गणना विश्व क्रिकेटमध्ये सर्वोत्तम मैदानात होते. याच मैदानावर आता आरसीबी संघ यंदा आपल्या पहिल्या गृहमैदानावरील लढतीत गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. ...

क्रिकेटच्या नियमानुसार रविचंद्रन अश्विन योग्यच! - Marathi News | According to the rules of cricket, Ravichandran Ashwin is right! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या नियमानुसार रविचंद्रन अश्विन योग्यच!

रविचंद्रन अश्विनने ज्याप्रकारे जोस बटलरला धावबाद केले, त्यावरुन खूप मोठा वाद निर्माण झाला. ज्या पद्धतीने अश्विनने बळी घेतला त्याला ‘मांकडिंग’ म्हटले जाते. पण या शब्दाचा शोध घेतला तर याचा संबंध भारताचे माजी दिग्गज विनू मंकड यांच्याशी लागतो. ...

IPL 2019 : असेन मी...रसेल मी... कोलकाताचा पंजाबवर विजय - Marathi News | IPL 2019: Andre Russell done good job, Kolkata Knight Riders win over Kings XI Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : असेन मी...रसेल मी... कोलकाताचा पंजाबवर विजय

रसेलने यावेळी 17 चेंडूंत 3 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 48 धावा फटकावल्या, त्याचबरोबर त्याने ख्रिस गेल आणि सर्फराझ खान यांनाही बाद केले. ...

IPL 2019 : कोलकाताची दमदार बॅटींग, पंजाबपुढे 219धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Kolkata's strong batting, challenge 219 runs to Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कोलकाताची दमदार बॅटींग, पंजाबपुढे 219धावांचे आव्हान

रसेलने 17 चेंडूंत 48 धावांची वादळी खेळी साकारली. ...

IPL 2019 : ... अन् त्या चोराला पकडायला पोलीस थेट स्टेटियममध्येच घुसतात तेव्हा - Marathi News | IPL 2019: ... and when the police enter in the stadium to catch the thief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... अन् त्या चोराला पकडायला पोलीस थेट स्टेटियममध्येच घुसतात तेव्हा

वॉटसनचा एक षटकार यावेळी थेट प्रेक्षकांमध्ये गेला आणि त्यानंतर चोर-पोलीसांचा खेळ सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. ...