लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : कृणाल पांड्याला बॉलिवूडमधून ऑफर, या अभिनेत्याची सोबत काम करण्याची इच्छा   - Marathi News | IPL 2019: Ajay Devgan replay on Krunal Pandya birthday wish massage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कृणाल पांड्याला बॉलिवूडमधून ऑफर, या अभिनेत्याची सोबत काम करण्याची इच्छा  

मुंबई, आयपीएल 2019 : भारतीय ट्वेंटी-20 संघाचा सदस्य आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज कृणाल पांड्याला बॉलिवूडमधून ऑफर मिळाली आहे. ... ...

IPL 2019 : दिल्लीवर विजय मिळवत हैदराबाद अव्वल - Marathi News | IPL 2019: Hyderabad tops in the table win over Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्लीवर विजय मिळवत हैदराबाद अव्वल

दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला. ...

IPL 2019 : दिल्लीच्या फलंदाजांची हाराकिरी, हैदराबादपुढे 130 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Delhi Capitals given 130 runs target to Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्लीच्या फलंदाजांची हाराकिरी, हैदराबादपुढे 130 धावांचे आव्हान

अय्यरने ४१ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. ...

IPL 2019 : रिषभ पंतला काढला 'या' खेळाडूने चिमटा, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: Rishabh Pant meet rashid khan, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रिषभ पंतला काढला 'या' खेळाडूने चिमटा, व्हिडीओ वायरल

या गोष्टीचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे. ...

IPL 2019 : आयपीएलच्या अट्टाहासापायी बुमराची झाली ही अवस्था, वर्ल्डकप खेळेल असे वाटते का... - Marathi News | IPL 2019: jasprit bumrah is not well but still playing IPL, he Will play this World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएलच्या अट्टाहासापायी बुमराची झाली ही अवस्था, वर्ल्डकप खेळेल असे वाटते का...

आयपीएलच्या अट्टाहासापायी बुमराची ही अवस्था झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. ...

IPL 2019 : ... अन् त्या आज्जीबाईंसोबत धोनीने काढला सेल्फी, पाहा खास व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: ... and ms Dhoni has taken selfie with fans, see special video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... अन् त्या आज्जीबाईंसोबत धोनीने काढला सेल्फी, पाहा खास व्हिडीओ

मुंबई इंडियन्यविरुद्धच्या सामन्यानंतर मात्र धोनीला दोन चाहते भेटायला आले आणि साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. ...

IPL 2019 : हार्दिकचा हेलिकॉप्टर शॉट पाहून धोनी फक्त हसतच बसतो तेव्हा... - Marathi News | IPL 2019: MS Dhoni watching Hardik Pandya executes the helicopter shot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : हार्दिकचा हेलिकॉप्टर शॉट पाहून धोनी फक्त हसतच बसतो तेव्हा...

चेन्नईचा कर्णधार असलेल्या धोनीला हार्दिकनेच या सामन्यात बाद केले. ...

IPL 2019: धोनीला 'मांकड' करायला गेला, पण कृणालचाच 'पोपट' झाला; पाहा Video - Marathi News | IPL 2019: MI vs CSK: Krunal Pandya tries to ‘Mankad’ MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: धोनीला 'मांकड' करायला गेला, पण कृणालचाच 'पोपट' झाला; पाहा Video

बहुधा कृणालची रणनीती धोनीनं आधीच ओळखली होती. ...