७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
लोकेश राहुलने केलेल्या आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकी खेळीच्याजोरावर आर. आश्विनच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी झालेल्या आयपीएल लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ६ गडी आणि ७ चेंडू राखून मात करीत आपणच किंग असल्याचे सिद्ध केल ...
आक्रमक सलामीवीर सुनिल नरेन (५०) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (३५*) यांच्या जोरावर कोलकातान नाइट रायडर्सने यंदाच्या आयपीएल सत्रात विजयी सलामी देताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ४ बळींनी पराभव केला. ...
आयपीएलच्या अकराव्या सत्राने धमाकेदार सुरुवात झाली. ज्या दिमाखदार सोहळ्याने स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पाडला, त्याहून जास्त थरार वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात पाहायला मिळाला. ...
खेळामध्ये छोट्या चुकांमुळेही मोठे नुकसान सोसावे लागते. चेन्नई सुपरकिंग्सतर्फे ड्वेन ब्राव्होची सामना जिंकून देणारी खेळी शानदार होती. एक अशी लढत ज्यात चेन्नईच्या पराभवाबाबत केवळ औपचारिकता शिल्लक होती. ...
डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या दोन्ही आॅस्ट्रेलियन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ उद्या एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. ...