७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
पराभवाने बंगळुरुचा कर्णधार निराश झाला असला तरी त्याची ही निराशा फारच कमी काळ राहीली. कारण या सामन्यात जो कोहलीने एक झेल पकडला ते पाहून त्याच्यावर अनुष्का शर्मा पुन्हा एकदा भाळली. ...
यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांनी आज पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले. ...
या विजयामुळे मुंबई इंडियन्सने आव्हान कायम राखले, पण त्याचसोबत बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करीत त्यांचा उंचावलेला आत्मविश्वास आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे ...