लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

३० रुपयांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल, महिन्याभरात मिळाले ३०० टक्के रिटर्न - Marathi News | Investors in IPO of Rs 30 got wealth huge profit got 300 percent return within a month investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० रुपयांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल, महिन्याभरात मिळाले ३०० टक्के रिटर्न

या कंपनीचा पब्लिक इश्यू डिसेंबर 2022 मध्ये 30 रुपये प्रति शेअर या निश्चित किंमतीवर लाँच करण्यात आला होता. कंपनीचा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि 13 डिसेंबर रोजी बंद झाला. ...

Lotus Chocolate-Reliance Deal: कंपनीचे नशीब पालटले! अंबानींचे नाव येताच शेअरला सलग अप्पर सर्किट लागले; गुंतवणूकदार सुखावले - Marathi News | lotus chocolate company share stock hit upper circuit continue after mukesh ambani reliance open offer buy stake deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीचे नशीब पालटले! अंबानींचे नाव येताच शेअरला सलग अप्पर सर्किट लागले; गुंतवणूकदार सुखावले

Lotus Chocolate-Reliance Deal: कंपनीच्या गाळात जात असलेल्या शेअरला रिलायन्सचे नाव जोडले जाताच नवसंजीवनी मिळाल्याचे सांगितले जात आहे. ...

Multibagger Stock: गुंतवणूकदारांची लॉटरी! 9 महिन्यात 7 पट वाढला पैसा; 25 रुपयांचा शेअर रॉकेट बनला - Marathi News | Share Market Multibagger stock gm polyplast share give big return to investors Money increased 7 times in 9 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची लॉटरी! 9 महिन्यात 7 पट वाढला पैसा; 25 रुपयांचा शेअर रॉकेट बनला

या स्टॉकने केवळ नऊ महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एप्रिल 2022 मध्ये या शेअरची किंमत केवळ 25 रुपये होती... ...

15 महिन्यांत 35 बँका बुडल्या, लाखो ग्राहक अडचणीत; पैसे बुडले तर काय करायचं? जाणून घ्या... - Marathi News | 35 banks fail in 15 months, millions of customers in trouble; What to do if the money is lost? Find out... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :15 महिन्यांत 35 बँका बुडल्या, लाखो ग्राहक अडचणीत; पैसे बुडले तर काय करायचं? जाणून घ्या...

गेल्या काही वर्षांत आर्थिक अनियमिततेमुळे देशातील अनेक बँकांची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वाधिक त्रास बँकांच्या ग्राहकांना होतो. ...

Share Market Investment: १२ हजारांची गुंतवणूक अन् १ कोटींची कमाई! ‘या’ कंपनीच्या शेअरने कमालच केली; तुम्ही घेताय? - Marathi News | share market investment multibagger stock pharma company ipca lab make crorepati in just 12000 investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१२ हजारांची गुंतवणूक अन् १ कोटींची कमाई! ‘या’ कंपनीच्या शेअरने कमालच केली; तुम्ही घेताय?

या फार्मा कंपनीचा व्यवसाय १२० हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. जाणून घ्या, डिटेल्स... ...

एक बातमी अन् झटक्यात 4000 रुपयांनी वाढला या शेअरचा भाव, गुंतवणूकदार मालामाल; जाणून घ्या काय करते कंपनी? - Marathi News | after A news mrf share surges 4000 rupees in a single day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक बातमी अन् झटक्यात 4000 रुपयांनी वाढला या शेअरचा भाव, गुंतवणूकदार मालामाल; जाणून घ्या काय करते कंपनी?

सुरुवातीच्या ट्रेडिंगदरम्यान कंपनीचा शेअर सुमारे 4.5% वाढून, म्हणजेच 4000 रुपयांनी वाढून 91888 वर पोहोचले आहेत. ...

LIC च्या या योजनेत दररोज करा ८० रुपयांची गुंतवणूक, मिळवा १० लाख; जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | Invest 80 rupees daily in this scheme of LIC jeevan anand policy get 10 lakhs Know the details investment tips huge returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC च्या या योजनेत दररोज करा ८० रुपयांची गुंतवणूक, मिळवा १० लाख; जाणून घ्या डिटेल्स

LIC Jeevan Anand Policy: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ग्राहकांना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक पॉलिसी ऑफर करते. ही पॉलिसी ग्राहकांना छोट्या गुंतवणुकीतूनही मोठा निधी निर्माण करण्याची संधी देते. ...

जर तुमची कंपनी दिवाळखोरीत गेली, तर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते का? काय सांगतो अधिकार - Marathi News | If your company goes bankrupt do employees get gratuity What does the authority say see details your money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जर तुमची कंपनी दिवाळखोरीत गेली, तर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते का? काय सांगतो अधिकार

कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये सरकार महत्त्वपूर्ण बदल करू शकते. ...