लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

मायक्रॉन नंतर आता P&G गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करणार, बनणार एक्सपोर्ट हब; नोकऱ्यांचीही निर्मिती - Marathi News | After Micron now P&G will invest heavily in Gujarat to become an export hub Creation of jobs too 2000 crores investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मायक्रॉन नंतर आता P&G गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करणार, बनणार एक्सपोर्ट हब; नोकऱ्यांचीही निर्मिती

कंपनी गुजरातमध्ये पर्सनल हेल्थ केअर मॅन्युफॅक्चरिंग सुविधा उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार आहे. ...

गौतम अदानी आपल्या 'या' कंपनीचा विस्तार करणार, हजारो कोटी रुपये गुंतवणार... - Marathi News | Adani Total Gas Ltd: Gautam Adani will expand his gas company, will invest thousands of crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी आपल्या 'या' कंपनीचा विस्तार करणार, हजारो कोटी रुपये गुंतवणार...

Adani Total Gas Ltd: हिंडनबर्ग प्रकरणातून बाहेर आल्यानंतर आता गौतम अदानी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहेत. ...

इन्फोसिस, टीसीएस, विप्रोसारख्या शेअर्सनं २ वर्षात केलं नुकसान, आता गुंतवणूकीची योग्य वेळ आहे का? - Marathi News | Shares like Infosys TCS Wipro have made lost investors 2 years is now the right time to invest know what expert says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिस, टीसीएस, विप्रोसारख्या शेअर्सनं २ वर्षात केलं नुकसान, आता गुंतवणूकीची योग्य वेळ आहे का?

जून 2021 पासून चार निफ्टी आयटी कंपन्यांनी गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलं आहे. ...

राज्यात १.२० लाख रोजगार, ४० हजार कोटींची गुंतवणूक : पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे विशाल प्रकल्प - Marathi News | 1.20 lakh jobs in the state, investment of 40 thousand crores: Huge projects in Pune, Chhatrapati Sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १.२० लाख रोजगार, ४० हजार कोटींची गुंतवणूक : पुणे, छ.संभाजीनगर येथे विशाल प्रकल्प

Maharashtra: राज्यात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असलेल्या आणि १ लाख २० हजार रोजगार निर्माण करणार असलेल्या विशाल प्रकल्पांच्या उभारणीला बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  ...

भारत डायनॅमिक्सकडून ३८५ कोटींची ऑर्डर, ३ महिन्यांत २००% रिटर्न; तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर? - Marathi News | 385 crore order from Bharat Dynamics 200 percent return in 3 months Do you have this share bharat earth movers limited | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारत डायनॅमिक्सकडून ३८५ कोटींची ऑर्डर, ३ महिन्यांत २००% रिटर्न; तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

Multibagger Stocks: महिन्याभरात या शेअरनं ग्राहकांना उत्तम रिटर्न्स दिले आहेत. ...

insurance: लाइफ इन्शुरन्स घ्यावा की नको? संकटकाळात कुटुंबाचे भविष्य हाेते सुरक्षित - Marathi News | To take life insurance or not? The future of the family is secure in times of crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाइफ इन्शुरन्स घ्यावा की नको? संकटकाळात कुटुंबाचे भविष्य हाेते सुरक्षित

insurance: भारतात सध्या विमा घेण्याचे प्रमाण वाढले असले तरी ते इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. जीवन विमा अर्थात लाइफ इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा असला तरीही अनेक लोक तो घेण्याकडे कानाडोळा करतात. ...

सात वर्षांत 70 टक्के रिटर्न कसे मिळवाल? एसआयपीची गुंतवणूक ठरतेय फायदेशीर - Marathi News | How to get 70 percent return in seven years? Investing in SIP is profitable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सात वर्षांत 70 टक्के रिटर्न कसे मिळवाल? एसआयपीची गुंतवणूक ठरतेय फायदेशीर

Investment: छोट्या छोट्या हप्त्याच्या माध्यमातून दीर्घ कालावधीत मोठा निधी जमा करण्यासाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे हा सर्वाधिक चांगला पर्याय आहे. ...

₹375 चा शेअर आपटून ₹14 वर आला; आता 3 महिन्यांत दिला 108% परतावा; खरेदीसाठी लोकांची झुंबड - Marathi News | suzlon energy share of rs375 fell to rs14 in last 3 months paid 108% return now Crowds of people for the purchasing | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹375 चा शेअर आपटून ₹14 वर आला; आता 3 महिन्यांत दिला 108% परतावा; खरेदीसाठी लोकांची झुंबड

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका महिन्या 50 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. ...