लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

पूनावालांचा शेअर 3 वर्षांत 2700% वाढला; गुंतवणूकदारांना भरभरून पावला! 1 लाखाचे केले 28 लाख - Marathi News | Share market Poonawal's share rose 2700 Percent in only 3 years rs1 lakh became rs28 lakhs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पूनावालांचा शेअर 3 वर्षांत 2700% वाढला; गुंतवणूकदारांना भरभरून पावला! 1 लाखाचे केले 28 लाख

पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. ...

फ्रान्स, दुबई, यूकेसह 17 देशांमध्ये भारतीय UPI चा जलवा; भारताच्या अर्थव्यवस्थेला होणार मोठा फायदा - Marathi News | Launch of Indian UPI in 17 countries including France, Dubai, UK; India's economy will benefit greatly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्रान्स, दुबई, यूकेसह 17 देशांमध्ये भारतीय UPI चा जलवा; भारताच्या अर्थव्यवस्थेला होणार मोठा फायदा

फ्रान्स, दुबई, युके, सिंगापोरसह 17 देशांमध्ये भारतीय UPI च्या वापराला परवानगी मिळाली आहे. ...

एक डाव अन् बुलेट बनले अदानींचे सुस्त पडलेले शेअर्स, या गुंतवणूकदाराला मिळाला बम्पर परतावा - Marathi News | Adani's shares become bullet market value of gqg investment hits 25000 cr rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक डाव अन् बुलेट बनले अदानींचे सुस्त पडलेले शेअर्स, या गुंतवणूकदाराला मिळाला बम्पर परतावा

अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायजेसने एप्रिलनंतर सर्वाधिक परतावा दिला आहे. या शेअरमध्य 41 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. ...

33व्या वर्षी Tata समूहातील कंपनीच्या CEOपदी; कोण आहेत अवनी दावडा? जाणून घ्या... - Marathi News | Success Story: Former Starbucks CEO, Tata group company, Who is Avni Davda? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :33व्या वर्षी Tata समूहातील कंपनीच्या CEOपदी; कोण आहेत अवनी दावडा? जाणून घ्या...

Success Story: अवनी यांनी टाटा समूहाचा Starbucks ब्रँड देशभरात लोकप्रिय केला. ...

नोकरीदरम्यान कोणत्या कामासाठी काढू शकता EPFO मधील पैसे, जाणून घ्या नियम आणि अटी - Marathi News | For what work you can withdraw money from EPFO during employment know the terms and conditions epfo rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरीदरम्यान कोणत्या कामासाठी काढू शकता EPFO मधील पैसे, जाणून घ्या नियम आणि अटी

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीअंतर्गत काही रक्कम कापली जाते. याद्वारे जमा होणाऱ्या रकमेवर सरकारकडून चांगलं व्याजही दिलं जातं. ...

Netweb Technologies च्या IPO मध्ये पैसे लावणारे मालामाल, सुरुवातीलाच ८८% नफा - Marathi News | Investors in Netweb Technologies IPO 88 profit early on share market listing bse nse money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Netweb Technologies च्या IPO मध्ये पैसे लावणारे मालामाल, सुरुवातीलाच ८८% नफा

नेटवेब टेक्नॉलॉजीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...

मिलियन, बिलियन, ट्रिलियनमध्ये किती 'झिरो' असतात? सोप्या शब्दात समजून घ्या याचा अर्थ... - Marathi News | How many zeros are there in million, billion, trillion? Understand in simple words | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मिलियन, बिलियन, ट्रिलियनमध्ये किती 'झिरो' असतात? सोप्या शब्दात समजून घ्या याचा अर्थ...

श्रीमंतांची संपत्ती असो किंवा एखाद्या देशाचा GDP, हा डेटा मिलियन, बिलियन आणि ट्रिलियनमध्ये मोजला जातो. ...

92 टक्क्यांनी घसरून ₹9 वर आला हा शेअर, आता खरेदीसाठी तुटून पडले लोक; 15 टक्क्यांनी वाढला भाव - Marathi News | vodafone idea share slip 92 percent to ₹9 people rushing to buy The price has increased by 15 percent today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :92 टक्क्यांनी घसरून ₹9 वर आला हा शेअर, आता खरेदीसाठी तुटून पडले लोक; 15 टक्क्यांनी वाढला भाव

या कंपनीचे मार्केट कॅप 42,448.69 कोटी रुपये एवढे आहे. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी कंपनीशी संबंधित एका बातमीमुळे आली आहे. ...