देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनंही अदानी समूहात गुंतवणूक केलीये. अलीकडच्या काळात समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच एलआयसीलाही फायदा झालाय. ...
महत्वाचे म्हणजे, गेल्या 3 वर्षांत अर्थात मार्च 2021 नंतर, या स्टॉकने अनेक पटींनी परतावा दिला आहे. या कालावधीत, हा शेअर ₹ 1.83 वरून आताच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच 3133 टक्क्यांनी वधारला आहे. ...