२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस... Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन "९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप "कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय? Nashik Municipal Corporation Election : आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून? अहिल्यानगर - उद्धवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी संगीता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवणार २०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा... मुंबई, ठाण्यात युती जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली... सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरण : चालक संतोष सावंत (52) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई. सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख (९२) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन. ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय? ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
आंतरराष्ट्रीय FOLLOW International, Latest Marathi News
व्हिक्टोरिया क्लार्क आणि मेलिसा स्कॉट यांच्या "Dictators' Dinners: A Bad Taste Guide to Entertaining Tyrants या पुस्तकात याबाबत किस्से आहेत. ...
दारूच्या नशेत लोक काय काय करू शकता याचा तुम्हाला कधीना कधी अनुभव आला असेल. पण या व्यक्तीने चांगलाच मोठा कारनामा केला. ...
मुलीच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे आणि लवकरच दुसरा डोळा दृष्टिहीन होणार असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ...
Afghan Peace Deal : 11 सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानविरुद्ध पुकारले होते युद्ध. तेव्हापासून अफगाणिस्तान युद्धात युद्धाच्या ज्वाळात होरपळत आहे. ...
गेल्या दोन महिन्यांत कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळामुळे चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी हाँगकाँगने हटके उपाय योजला आहे. ...
Science news : शास्त्रज्ञांनी असा एक विचित्र जीव शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे ज्याला ऑक्सिजनची गरज भासत नाही. ...
Jen सध्या एका दुसऱ्या व्यक्तीसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. पण तिने जाडेपणावरून झालेल्या अपमानाचा चांगलाच बदला घेतला. ती आता Miss Great Britain किताबाची मानकरी ठरली आहे. ...