आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी देशभरात कोरोनाचे ८ हजार ३९२ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख ९० हजार ५३५ वर पोहोचला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : नामिबियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १३ मार्चला आढळला होता. त्यानंतर या देशात अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली. ...
आशियाई देशांच्या तुलनेत युरोप आणि अमेरिकेत कोरोनाची तीव्रता अधिक दिसत आहे. या देशांमध्ये आरोग्य सुविधा उत्तम असूनही मृत्यूचा दर तुलनेने मागास असलेल्या आशियाई देशांपैक्षा अधिक आहे. ...
गेल्या का ही दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले आहेत. नेपाळने भारताच्या हद्दीतील कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांवर आपला दावा केला असून, त्याविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
कोरोना विषाणूच्या जगभरात झालेल्या फैलावामुळे सध्या जागतिक पातळीवर चीनची चौफेर कोंडी झाली आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या चीनकडून आपला देशातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध हातखंडे वापरण्यात येत आहेत. ...
याचा खुलासा एका वैज्ञानिकाने केला आहे. त्यांनी अंटार्क्टिकेत केलेल्या रिसर्चमधून हा दावा केला आहे. ते इथे रिसर्च करत असताना त्यांना उल्कापिंडाचा एक तुकडा सापडला. ...