५ ऑगस्ट रोजी Reedley Beach हून तीन मुले किंग्स नदीत वाहून गेलीत. जेव्हा मनजीतने मुलांना बुडताना पाहिले तेव्हा त्याने कशाचाही विचार न करता नदीत मुलांना वाचवण्यासाठी उडी घेतली. ...
सोशल मीडियात या स्फोटाची दाहकता दाखवणारे अनेक व्हिडीओज आणि फोटोज लोकांनी शेअर केले आहेत. असाच एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय ज्यात एक महिला वेडिंग फोटोशूट करत होती आणि तिच्या मागे अचानक स्फोट झाला. ...
कोरोना विषाणू आणि त्याच्या संसर्गामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
लवकरात लवकर कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत रशियाने बाजी मारल्याची चर्चा सुरू आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ...