लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

बोंबला! कपलला हवेत शारीरिक संबंध ठेवणं पडलं महागात, थेट हॉस्पिटलमध्ये व्हावं लागलं दाखल... - Marathi News | Couple intimated while sky diving ended up in Hospital | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! कपलला हवेत शारीरिक संबंध ठेवणं पडलं महागात, थेट हॉस्पिटलमध्ये व्हावं लागलं दाखल...

दोघांनी विचार केला की, त्यांना फार काही अडचण येणार नाही आणि ते शरीरसंबंध ठेवण्याचा विचार करू लागले. हवेत संबंध ठेवणं अडचणीचं ठरू शकतं का? ...

आश्चर्य! तीन गुप्तांगासोबत जन्माला आलं बाळ, डॉक्टरही झाले हैराण! - Marathi News | Iraqi baby born with three penises doctors claim it as Triphallia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! तीन गुप्तांगासोबत जन्माला आलं बाळ, डॉक्टरही झाले हैराण!

डेलीमेलच्या वृत्तानुसार, या बाळाचा जन्म इराकच्या उत्तर भागातील मोसुलमध्ये झाला आहे. डॉक्टरांनुसार, या मुलासोबत चमत्कारच झाला आहे. ...

corona vaccination : ‘सीरम’कडून लस विकत घेण्यास परवानगी द्या, युराेपियन समुदायाचे केंद्राकडे आर्जव - Marathi News | corona vaccination: allow the purchase of vaccines from ‘serum’, urges European Community Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :corona vaccination : ‘सीरम’कडून लस विकत घेण्यास परवानगी द्या, युराेपियन समुदायाचे केंद्राकडे आर्जव

corona vaccination : भारतात काेराेनाच्या लसींचे सर्वाधिक उत्पादन हाेत आहे. त्यात ‘सीरम’ आघाडीवर आहे. मात्र, सर्वप्रथम देशाची गरज पूर्ण करणार आणि त्यानंतरच निर्यात करणार अशी भूमिका कंपनीने यापूर्वीच जाहीर केली आहे. ...

अधुरी प्रेम कहाणी! ८२ वर्षीय प्रियकराला ५० वर्षानंतर पुन्हा मिळालं पहिलं प्रेम, ऑस्ट्रेलियातील प्रेयसी परत येणार! - Marathi News | Rajasthan 82 year old man got first love after 50 years know his love story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अधुरी प्रेम कहाणी! ८२ वर्षीय प्रियकराला ५० वर्षानंतर पुन्हा मिळालं पहिलं प्रेम, ऑस्ट्रेलियातील प्रेयसी परत येणार!

काही कारणास्तव दोघे वेगळे झाले. मात्र, ते वेगळे का झाले? आणि आता ५० वर्षांनी एकत्र का येताहेत? याबाबत 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'च्या फेसबुक पेजवर हा पूर्ण किस्सा लिहिला आहे. चला जाणून घेऊ गेटकिपरची अधुरी प्रेम कहाणी... ...

Taiwan Train Derails Photos : तैवानमधील रेल्वे दुर्घटनेचे फोटो, बोगद्यामधेच डबे रूळावरून घसरले! - Marathi News | Taiwan Train Derails Photos: Train derail death toll viral news | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Taiwan Train Derails Photos : तैवानमधील रेल्वे दुर्घटनेचे फोटो, बोगद्यामधेच डबे रूळावरून घसरले!

Taiwan Train Derails Photos : तैवानमध्ये रेल्वे रूळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. (All Image Credit : dailymail.co.uk) ...

अंधविश्वासाचा कहर! कथित भूताच्या नादात महिलेने गमावले ७३ लाख रूपये, मग पोलिसात घेतली धाव... - Marathi News | Women gave 73 lakh in fea of ghost in Kuwait- | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंधविश्वासाचा कहर! कथित भूताच्या नादात महिलेने गमावले ७३ लाख रूपये, मग पोलिसात घेतली धाव...

या महिलेला इतर दोन महिलांनी हा विश्वास दिला होता की, तिच्यावर एका जिन किंवा भूताने ताबा मिळवला आहे. ...

Corona vaccine :... म्हणून जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनावरील लसींचे १.५ कोटी डोस केले नष्ट - Marathi News | Corona vaccine: 1.5 crore doses of Johnson & Johnson Corona vaccine destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona vaccine :... म्हणून जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनावरील लसींचे १.५ कोटी डोस केले नष्ट

Johnson & Johnson vaccines : : एकीकडे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या लसींचे १.५ कोटी डोस नष्ट करण्यात आले आहेत. ...

अचानक वॉशिंग मशीनमध्ये झाला स्फोट, किचनचा नजारा पाहून घाबरले लोक! - Marathi News | Washing machine explodes in the kitchen Scottish womans shared shocking pictures | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अचानक वॉशिंग मशीनमध्ये झाला स्फोट, किचनचा नजारा पाहून घाबरले लोक!

अशी एक घटना स्कॉटलॅंडमध्ये घडली आहे. इथे राहणाऱ्या एका महिलेने याचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. तिने सांगितले की, तिच्या किचनमध्ये ठेवलेल्या वॉशिंग मशीनचा बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्यामुळे किचन पूर्णपणे विस्कटीत झालं आहे. ...