लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..." - Marathi News | What question did the journalist ask that made Donald Trump lose his temper? He said, "Let's get out of here..." | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परदेशी राष्ट्रप्रमुखांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करून आणि त्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. ... ...

हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली - Marathi News | This is the first time seen someone get a reward even after losing! people making fun of new field marshal of pakistan asim munir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकच्या लष्कर प्रमुखांना मिळाली बढती, आता सोशल मीडियावर उडतेय खिल्ली!

पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती दिली आहे. यानंतर नेटकरी मात्र सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवत आहेत. ...

पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू - Marathi News | Pakistan carried out drone attack on its own citizens, four children died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू

Pakistan News: पाकिस्तानने आपल्याच देशातील नागरिकांवर ड्रोनद्वारे हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात चार मुलांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ...

पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार... - Marathi News | Pakistan It can't even prepare its own budget; IMF team will be sent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...

आयएमएफने पाकिस्तानवर कठोर नियम लावले आहेत. पाकिस्तानला आता बजेट सादर करत असताना या नियमांचे पालन करावे लागणार आहे. ...

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्... - Marathi News | Russia's biggest drone attack on Ukraine! 273 drones launched at once | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...

युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याचे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनियन शहरांमध्ये अक्षरशः विध्वंस झाला आहे. ...

Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका? - Marathi News | Corona Virus cases spike in southeast asia singapore hongkong covid 19 risk in india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?

Covid 19 Outbreak: सिंगापूर, चीन, थायलंड आणि हाँगकाँगसारख्या देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ दिसून येत आहे ...

माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना - Marathi News | Indian climber dies on Mount Everest at death zone Hillary Step while returning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

जगातील सर्वोच्च शिखर 'माउंट एव्हरेस्ट' सर करताना पश्चिम बंगालचे ४५ वर्षीय गिर्यारोहक सुब्रत घोष यांचा मृत्यू झाला आहे. ...

सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या! - Marathi News | Mexican influencer Valeria Marquez shot dead during livestream | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने प्रसिद्ध इन्फ्लुएंसरवर झाडल्या गोळ्या!

एका व्यक्तीने २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या ब्युटी सलूनमध्ये भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने प्रवेश केला आणि नंतर तिच्यावर गोळीबार केला. ...