लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

International Yoga Day News in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी बातम्या | जागतिक योगा दिन मराठी बातम्या, व्हिडिओ

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
International Yoga Day 2018 : उत्तम आरोग्यासाठी योग - Marathi News | International Yoga Day 2018: Yoga for Better Health | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :International Yoga Day 2018 : उत्तम आरोग्यासाठी योग

अकोला :  भारताने जगाला दिलेली विशेष देण म्हणजे योग. दरवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला ... ...

International Yoga Day 2018 : योग दिनाच्या निमित्तानं पाण्यात योगासनांचं सादरीकरण - Marathi News | International Yoga Day 2018: Yoga presentation in water on the occasion of Yoga Day | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :International Yoga Day 2018 : योग दिनाच्या निमित्तानं पाण्यात योगासनांचं सादरीकरण

पुणे :  योग दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील नांदे तलावात पाण्यातला अर्थात ऍक्वा योगाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. चैताली ... ...