लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिन

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
International Yoga Day 2019 : 'ही' आसने करू शकतात हाय ब्लड प्रेशरपासून बचाव!  - Marathi News | International Yoga Day 2019: Yoga help to reduces the risk of high blood pressure | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :International Yoga Day 2019 : 'ही' आसने करू शकतात हाय ब्लड प्रेशरपासून बचाव! 

आज आम्ही तुम्हाला काही अशा योगाभ्यासांबाबत सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही  वेळीच वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करू शकता. ...

International Yoga Day 2019 : सेलिब्रिटी कोणता योगाभ्यास करुन स्वत:ला ठेवतात स्लिम आणि फिट! - Marathi News | International Yoga Day 2019: Which Yoga Technic Bollywood celebrities follow | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :International Yoga Day 2019 : सेलिब्रिटी कोणता योगाभ्यास करुन स्वत:ला ठेवतात स्लिम आणि फिट!

जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटीही योगा करुन लोकांना योगाभ्यासाचं महत्त्व पटवून सांगत आहेत. ...

Yoga Day 2019 : योगा आणि एक्सरसाइजसाठी वेळ नाही? केवळ सूर्यनमस्कारही आहे पुरेसा - Marathi News | Yoga Day 2019: Time for Yoga and Exercise? It is only Suhraan Namaskar that is enough | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Yoga Day 2019 : योगा आणि एक्सरसाइजसाठी वेळ नाही? केवळ सूर्यनमस्कारही आहे पुरेसा

International Yoga Day 2019 : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. योगाभ्यास करुन आरोग्य कसं चांगलं ठेवावं हे सांगितलं जात आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना इच्छा असून योगाभ्यास करायला मिळत नाही. ...

International Yoga Day: मुस्लीम बांधव देतो योगाचे धडे - Marathi News | International Yoga Day: Lessons from Yoga Lessons by Muslim Brothers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :International Yoga Day: मुस्लीम बांधव देतो योगाचे धडे

सांताक्रूझ पूर्वेकडील ‘द योगा इन्स्टिट्यूट’मध्ये योगविषयक धडे मुस्लीम बांधव इफ्तेखार अहमद फारुखी गेल्या आठ वर्षांपासून देत आहेत. ...

International Yoga Day: ...अन् योगामुळे जुळून आला 21 कैद्यांच्या सुटकेचा योग; 6 महिन्यांची शिक्षा माफ - Marathi News | International Yoga Day: 21 prisoners for six months of yoga will be forgiven for Yoga | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :International Yoga Day: ...अन् योगामुळे जुळून आला 21 कैद्यांच्या सुटकेचा योग; 6 महिन्यांची शिक्षा माफ

विसापूर खुल्या कारागृहातील कैद्यांसाठी आनंदाची बातमी; पतंजली योग समितीला यश, वर्तनात सुधारणा ...

International Yoga Day: नगरसेवक म्हणतात, योग करण्यासाठी वेळ नाही - Marathi News | International Yoga Day: Corporators say there is no time to do yoga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :International Yoga Day: नगरसेवक म्हणतात, योग करण्यासाठी वेळ नाही

लोकमत सर्वेक्षण : जनसेवा करता करता होतो योग; शहरातील विविध भागांत योग शिबिराचे आयोजन ...

International Yoga Day: आरोग्यसंपन्नतेसाठी योगाचे योगदान - Marathi News | International Yoga Day contribution of yoga in maintaining Health | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :International Yoga Day: आरोग्यसंपन्नतेसाठी योगाचे योगदान

योगामुळे शारीरिक आरोग्य तर उत्तम राहतेच, त्याशिवाय एकाग्रता व कामातही निपुणता येते. ...

International Yoga Day: ‘शेतकऱ्यांनाही दिले योगविद्येचे धडे’ - Marathi News | International Yoga Day: 'The lessons of Yogavita given to farmers' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :International Yoga Day: ‘शेतकऱ्यांनाही दिले योगविद्येचे धडे’

जवळपास ७०० हून अधिक शेतकऱ्यांना योग प्रशिक्षण ...