लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

International Yoga Day News in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी बातम्या | जागतिक योगा दिन मराठी बातम्या

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
वाशिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात - Marathi News | International Yoga Day in full swing in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

International Yoga Day : ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी, क्रीडा प्रेमी, नागरिक, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. ...

हा योग दिवस आहे, योग दिवसाच्या आड...; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Congress leader Rahul gandhi attacks center tweets its yoga day not hide behind yoga day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा योग दिवस आहे, योग दिवसाच्या आड...; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

"मोदी सरकारच्या निष्क्रीयतेमुळे झालेली लसींची कमतरता लपविण्यासाठी भाजपकडून दररोजचा खोटेपणा आणि घोषणाबाजी कामाची नाही." ...

चक्क मुंबईच्या रस्त्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा योगा; कृतिका गायकवाडनं शेअर केले फोटो - Marathi News | International Yoga Day 2021 krutika gaikwad hot yoga on mumbai road | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चक्क मुंबईच्या रस्त्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा योगा; कृतिका गायकवाडनं शेअर केले फोटो

International Yoga Day 2021 : बंदिशाळा या चित्रपटातून नावारुपास आलेल्या कृतिकानं चक्क मुंबईच्या रस्त्यावर योगा केला. ...

“कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied shiv sena sanjay raut over his statement on yoga | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”; भाजपचा पलटवार

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजपने पलटवार केला आहे. ...

Kareena's Bikini Yoga: समुद्राकाठी बिकिनी घालून हॉट योगा करताना करीना, व्हायरल होतोय पतौडी बेगमचा खास अंदाज - Marathi News | Bollywood actress Kareena Kapoor khan gives hot yoga bumps from sea side | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kareena's Bikini Yoga: समुद्राकाठी बिकिनी घालून हॉट योगा करताना करीना, व्हायरल होतोय पतौडी बेगमचा खास अंदाज

या फोटोत करीना बीचवर बिकिनीत मस्ती करताना दिसत आहे. तिने व्हाइट बिकिनीवर आपला फोटो शेअर केला आहे. ...

International Yoga Day 2021: “उपाशी, बेरोजगाराला योग करायला लावणं अत्यंत क्रूरपणाचं”; माजी न्यायमूर्तींचे ताशेरे - Marathi News | former sc judge markandey katju criticized modi govt over yoga day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :International Yoga Day 2021: “उपाशी, बेरोजगाराला योग करायला लावणं अत्यंत क्रूरपणाचं”; माजी न्यायमूर्तींचे ताशेरे

International Yoga Day 2021: सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ...

International Yoga Day 2021 : योगसाधना केवळ व्यायाम प्रकार नाही, तर आतंरिक शक्तीशी जोडणारे माध्यम आहे! - Marathi News | International Yoga Day 2021: Yoga is not just a form of exercise, it is a means of connecting with inner strength! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :International Yoga Day 2021 : योगसाधना केवळ व्यायाम प्रकार नाही, तर आतंरिक शक्तीशी जोडणारे माध्यम आहे!

International Yoga Day 2021: शरीर उत्तम असेल, तर मन एकाग्र होईल आणि मन एकाग्र असेल तरच आंतरिक शक्तीची ओळख पटेल.  ...

International yoga day :कंगनानं सांगितला रंगोलीच्या एसिड हल्ल्याचा अनुभव; ५३ सर्जरीजनंतर 'या' उपायानं मिळवली गमावलेली दृष्टी - Marathi News | International yoga day : Rangoli's acid attack kangana shares experience Yoga is the answer to her every question | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :International yoga day :कंगनानं सांगितला रंगोलीच्या एसिड हल्ल्याचा अनुभव; ५३ सर्जरीजनंतर 'या' उपायानं मिळवली गमावलेली दृष्टी

International yoga day 2021 : रंगोलीची एक प्रेरणादायक योगा स्टोरी आहे. एका रोड साईड रोमिओनं रंगोलीच्या अंगावर एसिड फेकले तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती. या हल्ल्यात जवळपास तिचा अर्धा चेहरा जळला आणि एका डोळ्याची दृष्टीही गेली. ...