शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

राष्ट्रीय : जागेश्वर धाम आध्यात्मिक चैतन्याचे केंद्र बनेल, मुख्यमंत्री धामी यांनी योग दिनानिमित्त दिला संदेश

अमरावती : जिल्ह्यातील पन्नास हजार चिमुकल्यांनी केले अंगणवाडीत योग प्रात्यक्षिके

फिल्मी : मलायका ते अनुष्का शर्मा! फिट राहण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्री घेतात योगचा आधार

फिल्मी : कमाल! एका मिनिटात सायलीने केलं शीर्षासन; व्हिडीओ पाहून चाहते झाले थक्क

फिल्मी : प्राजक्ता माळीने योगदिनानिमित्त घातले १०८ सूर्यनमस्कार, पुरावाही दाखवला

नागपूर : योगाच्या माध्यमातून भारताने जगाला दिला निरोगी राहण्याचा मंत्र - नितीन गडकरी

आरोग्य : बाहेर आलेलं पोट फ्लॅट करण्यासाठी बेस्ट आहेत ही 3 योगासने, करून बघाच!

भक्ती : International Yoga Day 2023: भारतीय प्राचीन योग साधनेला जागतिक प्रतिष्ठा देणारे द्वयी!

भक्ती : International Yoga Day 2023: नियमित योगाभ्यासाने होणारे दहा फायदे वाचून चकित व्हाल!

भक्ती : International Yoga Day 2023: जागतिक योग दिनासाठी पंतप्रधान मोदी यांनी २१ जून या तारखेचा प्रस्ताव का मांडला? जाणून घ्या!