शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

गोवा : शाळांनी रोज १५ मिनिटे योगाभ्यास घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पुणे : ‘लोकमत’ने योगसंस्कृती नेली विश्वस्तरावर; कॅम्पस क्लबच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त योगदिनी साकारला विश्वविक्रम

महाराष्ट्र : देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

सखी : कॅन्सरमधून सावरताना ‘योगा’ने दिलं जगण्याचं बळ, खंबीर मन आणि उत्तम आरोग्यासाठी जगण्याची संजीवनी

मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरीत रंगला 'सेलिब्रिटी योगा'चा उत्सव

सखी : International yoga day 2025 : निवृत्तीनंतर सुरु केला योगाभ्यास, साठीनंतरचा तंदुरुस्त आनंदी प्रवास

सखी : International Yoga Day: प्रत्येक महिलेनं करायला हवी ६ आसनं, रोजची तब्येतीची कुरकूर होईल कायमची बंद!

आरोग्य : Yoga Day 2025: २१ जून हीच तारीख आंतरराष्ट्रीय योगदिनाची म्हणून निश्चित करण्यामागे काय आहे कारण?

सखी : रोज योगा करता; पण त्यासोबतच 'या' चुकाही करत असाल तर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त.. 

संपादकीय : आंतरराष्ट्रीय योग दिवस: आरोग्य आणि आत्मिक समृद्धीसाठी एक पाऊल...