इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो FOLLOW Interesting facts, Latest Marathi News
जर एखाद्या व्यक्तीचं वजन ६० किलो असेल तर त्याचा जीव लवकर जातो. मानेवर जखम होते. व्यक्ती लगेच बेशुद्ध होतो. यात जास्त यातना होत नाही. ...
पटियालाचे राजा महाराजा भूपिंदर सिंह यांच्या श्रीमंतीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, ते १७ कोटी रूपयांच्या डिनर सेटमध्ये जेवण करत होते. ...
जगभरात अशा कितीतरी विचित्र किंवा आश्चर्यकारक गोष्टी असतात ज्यांबाबत अनेकांना काहीच माहीत नसतं. अशाच काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. ...
२०२० आधी २०१६ च्या फेब्रुवारीमध्ये लीप ईअर होतं आणि नंतर आता २०२४ मध्ये असेल. ...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विमानात एक खास रूम असते. या रूममध्ये ५० इंचाचा एक प्लाजा टीव्ही आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी सुविधा असतात. ...
हे फोटो पाहून तुम्ही विचारात पडाल की, खरंच असं असतं का? किंवा हे असं कसं? ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या द बीस्ट कारवर ना बॉम्बचा प्रभाव होत नाही आगीचा... ...
जगात एक असाही तुरूंग आहे जिथे कैद्यांना स्वत:च स्वत:ची कबर खोदावी लागते. खरंतर यावर सहज विश्वास बसत नाही. पण येथील काही कैद्यांनी हे खरं असल्याचं म्हटलं आहे. ...