लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

हुकूमशहाची अशीही मुजोरी! किम जोंग उनच्या वडिलाने चक्क दुश्मन देशातील अभिनेत्रीला केलं होतं किडनॅप... - Marathi News | North Korean dictator kim jong il kidnapped South korean actress to make films | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हुकूमशहाची अशीही मुजोरी! किम जोंग उनच्या वडिलाने चक्क दुश्मन देशातील अभिनेत्रीला केलं होतं किडनॅप...

आपल्या देशात चांगले सिनेमे बनत नसल्याचं नेहमी त्याला वाईट वाटत होतं. त्यामुळे किम जोंग इलने साउथ कोरियाची लोकप्रिय अभिनेत्री Choi Eun-hee ला चक्क किडनॅप केलं होतं आणि तिने तिथे नंतर सव्वा दोन वर्षात 17 सिनेमांमध्ये काम केले होते. ...

पंख नसूनही साप हवेत उडतात कसे? अखेर वैज्ञानिकांनी मिळवलं या प्रश्नाचं उत्तर.... - Marathi News | Scientists finds how the flying snakes glide through air | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पंख नसूनही साप हवेत उडतात कसे? अखेर वैज्ञानिकांनी मिळवलं या प्रश्नाचं उत्तर....

पॅराडाइस ट्री स्नेक किंवा क्रिसोपेलिया पाराडिसी प्रजातीचा हा साप झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडतो. अनेकदा तर तो उडून जमिनीवरही येतो. ...

बाबो! कोलकाता ते लंडनपर्यंत चालत होती 'ही' बस, 45 दिवसात पूर्ण होत होता प्रवास... - Marathi News | Kolkata to london albert bus service, 45 days comfortable journey in 1970 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! कोलकाता ते लंडनपर्यंत चालत होती 'ही' बस, 45 दिवसात पूर्ण होत होता प्रवास...

सिडनीची अल्बर्ट टूर अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनी ही बस सेवा चालवत होती. ही बस सेवा साधारण 1973 पर्यंत सुरू होती. त्यानंतर बंद झाली. या प्रवासाचा रूटही फार रोमांचक होता. ...

खोदकाम करताना मजूराला सापडला खजिना, मडक्यात जे दिसलं ते पाहून लोक झाले अवाक्... - Marathi News | Rare copper coins during excavation in sawai madhopur Rajasthan | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :खोदकाम करताना मजूराला सापडला खजिना, मडक्यात जे दिसलं ते पाहून लोक झाले अवाक्...

एक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात एका व्यक्तीला खोदकाम करताना एक जुनं मडकं सापडलंय. ...

क्या बात! वैज्ञानिकांना पृथ्वीखाली सापडलं 600 मैल मोठं लपलेलं स्ट्रक्चर, काय काय होणार उलगडा? - Marathi News | Scientists found giant 600 mile wide megastructures buried deep below earths surface | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! वैज्ञानिकांना पृथ्वीखाली सापडलं 600 मैल मोठं लपलेलं स्ट्रक्चर, काय काय होणार उलगडा?

हे स्ट्रक्चर पृथ्वीच्या मॅग्नेटिक कोरच्या फार जवळ आहे आणि आता वैज्ञानिक जगभरात येत असलेले भूकंप आणि या स्ट्रक्चरमध्ये कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

कधी जगातील सर्वात सुंदर राष्ट्राध्यक्षा म्हणून गाजली होती कोलिंडा, पण सध्या ती काय करते...? - Marathi News | Once most beautiful president of world now what kolinda grabar kitarovic of croatia doing | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कधी जगातील सर्वात सुंदर राष्ट्राध्यक्षा म्हणून गाजली होती कोलिंडा, पण सध्या ती काय करते...?

आश्चर्य! पृथ्वीवर सात नाही तर आठ महाद्वीप, वैज्ञानिकांनी तयार केला समुद्राखाली बुडालेल्या महाद्वीपाचा नवा नकाशा... - Marathi News | Scientists map ancient lost continent called Zealandia, now submerged beneath the Pacific Ocean | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! पृथ्वीवर सात नाही तर आठ महाद्वीप, वैज्ञानिकांनी तयार केला समुद्राखाली बुडालेल्या महाद्वीपाचा नवा नकाशा...

हा आठवा महाद्वीप अनेक वर्षांआधी समुद्रात दफन झालाय. हा महाद्वीप ऑस्ट्रेलियापासून दक्षिण पूर्वेकडे न्यूझीलंडच्या वर आहे. आता वैज्ञानिकांनी याचा नवा नकाशा तयार केलाय. ...

चीनमध्ये आहे आशियातील सर्वात मोठा सैनिक बेस कॅम्प, इथे खोटं युद्ध करून तयार होतात सैनिक... - Marathi News | Facts about Asia's biggest military training base in China | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चीनमध्ये आहे आशियातील सर्वात मोठा सैनिक बेस कॅम्प, इथे खोटं युद्ध करून तयार होतात सैनिक...

चीन गेल्या 60 वर्षांपासून असं करत आहे. जेणेकरून युद्धावेळी आपल्या सैनिकांना मोठ्या प्रमाणा तैनात करता यावं. चला जाणून घेऊ चीनच्या ट्रेनिंग बेस कॅम्पमध्ये काम कसं चालतं. ...