लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

'या' 'ब्यूटी क्वीन'ने पहिल्या प्रियकराला किडनॅप केलं होतं आणि बनवलं होतं सेक्स स्लेव्ह - Marathi News | US Beauty queen accused of kidnapping boyfriend and making him sex slave | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' 'ब्यूटी क्वीन'ने पहिल्या प्रियकराला किडनॅप केलं होतं आणि बनवलं होतं सेक्स स्लेव्ह

ही कहाणी आहे ४४ वर्षाआधीची. त्यावेळी २५ वर्षीय मॅककिनीने अमेरिकेतील यूटामध्ये एक ड्रामा क्लासमध्ये १९ वर्षीय मॉर्मन एंडरसनची भेट घेतली. दोघे प्रेमात पडले आणि त्यांच्यात एक भावनिक संबंध तयार झाला. ...

टायटॅनिक जहाजाला आजपर्यंत समुद्रातून बाहेर का काढलं नाही? जाणून घ्या कारण.... - Marathi News | Why titanic ship not been brought to the surface from under the sea till now | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :टायटॅनिक जहाजाला आजपर्यंत समुद्रातून बाहेर का काढलं नाही? जाणून घ्या कारण....

लोकांना माहीत आहे या जहाजाचा मलबा कुठे आहे. पण आजही हा मलबा समुद्रातून बाहेर काढण्यात आला नाही. पण असं का? का हा मलबा बाहेर काढला नाही? चला जाणून घेऊ याचं उत्तर. ...

जेव्हा भारतातील एक राजा स्पेनमधील कॅब्रे डान्सरच्या प्रेमात पडतो, कहाणी पूर्ण फिल्मी आहे - Marathi News | Love story kapurthala maharaj Jagatjit Singh spanish cabare dancer | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जेव्हा भारतातील एक राजा स्पेनमधील कॅब्रे डान्सरच्या प्रेमात पडतो, कहाणी पूर्ण फिल्मी आहे

ते तिच्याकडे इतके आकर्षित झाले की, त्यांची झोप उडाली होती. अनेक अडचणींचा दूर करत महाराजांनी तिच्यासोबत लग्न केलं. ते कसं आणि कशी एक स्पेनची कॅबरे डान्सर कपूरथलाची महाराणी झाली हे जाणून घेऊन.... ...

अरे बाप रे बाप! नीता अंबानी पितात जगातलं सर्वात महाग पाणी, एक घोटाची किंमत वाचून चक्रावून जाल! - Marathi News | Nita Ambani drinking water price, you will shock | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! नीता अंबानी पितात जगातलं सर्वात महाग पाणी, एक घोटाची किंमत वाचून चक्रावून जाल!

Nita Ambani Drinking Water : बॉटल जेवढी सुंदर आहे, त्यापेक्षा जास्त सुंदर त्याचं लेदर पॅकेजिंग आहे. या ब्रॅंडची सर्वात स्वस्त बॉटलची किंमत २८५ डॉलर म्हणजे २१ हजार ३५५ रूपये इतकी आहे ...

बाबो! सोनं आणि हिऱ्याच्या पावडरपासून तयार आंघोळीचा साबण, किंमत वाचून व्हाल हैराण - Marathi News | The world most expensive soap is made from gold and diamond powder in lebanon | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! सोनं आणि हिऱ्याच्या पावडरपासून तयार आंघोळीचा साबण, किंमत वाचून व्हाल हैराण

जर तुम्हाला कुणी सांगितलं की, जगात एक असाही साबण आहे ज्याची किंमत शेकडो किंवा हजारो नाही तर लाखो आहे. यावर तुमचं काय रिअॅक्शन असेल? हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी हे सत्य आहे. ...

कधीकाळी आत्महत्या करणार होती ही दाढी-मिशी असलेली तरूणी, एक निर्णयाने बदललं पूर्ण आयुष्य - Marathi News | Harnaam Kaur with beard mustache once wanted to commit suicide then life changed like this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कधीकाळी आत्महत्या करणार होती ही दाढी-मिशी असलेली तरूणी, एक निर्णयाने बदललं पूर्ण आयुष्य

फोटो बघणाऱ्यांना हेच वाटतं की, हा मुलगा आहे. पण हे सत्य नाही. सत्य तर काही वेगळंच आहे. त्यासोबतच ही तरूणी जिथेही जाते तेव्हा आपली दाढी-मिशी कापत नाही. ...

भारताच्या 'या' गुप्तहेराची लव्हस्टोरी वाचून व्हाल अवाक्, पाक आर्मीत मिळवलं होतं मेजर पद - Marathi News | interesting love story of an Indian spy Ravinder Kaushik aka The Black Tiger | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारताच्या 'या' गुप्तहेराची लव्हस्टोरी वाचून व्हाल अवाक्, पाक आर्मीत मिळवलं होतं मेजर पद

पाकिस्तानात जाऊन त्यांनी कराची विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. इथूनच त्यांनी एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर पाकिस्तानही आर्मी जॉइन केली. ...

यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले - Marathi News | Middle east omani cavers find snakes no genies in yemen well of hell | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले

सालाह म्हणाले की, हा खड्डा लाखो वर्ष जुना आहे. आणि यावर जास्त स्टडी, रिसर्च आणि तपास करण्याची गरज आहे. सालाह यांनी याला रहस्यमय स्थिती सांगितलं. ...