उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
इंटरेस्टींग फॅक्ट्स FOLLOW Interesting facts, Latest Marathi News
Social Viral : सोशल मीडियावर या कुत्र्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे कुत्रे(Blue Dog) रशियातील(Russia) Dzerzhinsk मध्ये दिसले होते. ...
यूएस कोस्ट गार्डचं(US Coast Guard) हेलिकॉप्टर या भागात रूटीन फेरफटका मारत होतं. तेव्हाच एअरक्राफ्टमध्ये बसलेल्या पायलटची नजर एका फडफडत्या झेंड्यावर पडली. ...
लोएब म्हणाले की, ही ऑक्टोबर २०१७ ची घटना आहे. एका फार वेगाने उडत असलेल्या वस्तूची माहिती मिळाली होती. या वस्तूचा स्पीड फार जास्त होता. पण तेव्हा..... ...
मोठ्या आकाराचे जीव ज्यांच्या शरीरात जास्त कोशिका असतात त्यांना कॅन्सरचा धोका जास्त असतो. पण हत्ती हे प्राणी आकाराने इतके मोठे असूनही त्यांना कॅन्सर कधीच होत नाही. चला जाणून घेऊ याचं कारण.... ...
ही संपत्ती खरेदी करण्यासाठी तो तयार झाला. तो म्हणाला की, त्याला या गोष्टीचा अंदाजही नव्हता की, त्याला घरात इतका खजिना मिळेल. ...
नागा साधू वेळोवेळी आपली जागा बदलत असतात. त्यामुळे त्यांच्या ठिकाणाचा पत्ता लागणं अवघड असतं. हे लोक गुप्त ठिकाणी राहून तपस्या करतात. ...
सोन्याची जीभ असलेली ममी इजिप्तमधील प्राचीन भाग तापोसिरिस मॅग्नामध्ये सापडली आहे. हा ममी साधारण २ हजार वर्ष जुना आहे. ...
एलन मस्कने २०१६ मध्ये न्यूरालिंक कंपनीची स्थापना केली होती जी एक अल्ट्रा हाय बॅंडविथ ब्रेन-मशीन इंटरफेस तयार करण्यात बिझी आहे. ...