लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

सोफ्यावर बसून आरामात गप्पा मारत होता, इतक्यात सोफ्यावरच हळूहळू सरपटत आला साप अन्... - Marathi News | two girls chatting on sofa snake on sofa gets scared, video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सोफ्यावर बसून आरामात गप्पा मारत होता, इतक्यात सोफ्यावरच हळूहळू सरपटत आला साप अन्...

आजकाल मानवी वस्त्यांमध्येही साप मिळण्याचं प्रमाण वाढलंय. अशातच समजा तुमच्या घरातच सापाने दर्शन दिले तेही सोफ्यावर तर तुम्ही काय कराल? पाहा या व्हिडिओतल्या दोघीजणींनी काय केलंय. ...

कुत्र्यानं मालकासोबत केली पॅराग्लायडिंग, पाहा हा गोंडस व्हिडिओ - Marathi News | The dog paraglided with the owner, watch this cute video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्यानं मालकासोबत केली पॅराग्लायडिंग, पाहा हा गोंडस व्हिडिओ

Viral Video: कुत्र्याच्या पॅराग्लायडिंगचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

पत्नीचा आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर केला अपलोड; नातेवाईक अन् मित्रांचे फोन, घडलं वेगळच! - Marathi News | A man has been arrested in Mumbai for uploading an offensive photo of his wife on Instagram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीचा आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर केला अपलोड; नातेवाईक अन् मित्रांचे फोन, घडलं वेगळच!

पत्नीचा आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी मुंबईत एकाला अटक करण्यात आली आहे. ...

माता न तू वैरीणी! आपल्या पोटच्या बाळाला कचऱ्यात फेकुन दिलं, सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद - Marathi News | woman throws her baby in dustbin garbage, shocking video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माता न तू वैरीणी! आपल्या पोटच्या बाळाला कचऱ्यात फेकुन दिलं, सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद

आई म्हणजे देव. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अशी म्हण आहे. पण कधीकधी ही माता पोटच्याच मुलाची वैरीण होते. एका आईनं आपल्या पोटच्या बाळाला चक्क कचरापेटीत फेकलंय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. ...

जेसीबी ड्रायव्हरला संताप अनावर, बीचवर शांतपणे झोपलेल्या मुलासोबत असं केलं असं काही की... - Marathi News | jcb driver put water on young man funny video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जेसीबी ड्रायव्हरला संताप अनावर, बीचवर शांतपणे झोपलेल्या मुलासोबत असं केलं असं काही की...

अभिनेत्री सनी लिओनी हिने जेसीबीसोबत फोटो टाकला आणि नंतर सोशल मीडियावर या ट्रेंडशा संबंधित पोस्टचा प्रचंड भडीमार पाहायला मिळाला. लोक खूप भन्नाट व्हिडीओ आणि मिम्स शेअर करत होते.आता जेसीबीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ...

Shikhar Dhawan आणि आयशा मुखर्जी झाले विभक्त; लिहीली भावूक पोस्ट - Marathi News | shikhar dhawan part ways with wife ayesha mukherjee know the reality behind instagram post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shikhar Dhawan आणि आयशा मुखर्जी झाले विभक्त; लिहीली भावूक पोस्ट

आयशा मुखर्जीनं शेअर केली भावूक Instagram Post. २०१२ मध्ये शिखर धवन, आयशा मुखर्जी यांचा झाला होता विवाह. ...

कोंबड्याशी पंगा घेणं चांगलचं महागात पडलं ना भाऊ! वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळत सुटला - Marathi News | chicken attack man funny video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कोंबड्याशी पंगा घेणं चांगलचं महागात पडलं ना भाऊ! वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळत सुटला

प्राणी मुके जरी असले तरी त्यांना कमजोर समजण्याची चूक चांगलीच महागात पडू शकते. एक महाभाग अशीच एका कोंबड्याची कळ काढायला गेला पण याला तो पंगा भारी पडला ना भाऊ.. ...

चोरी केली, पळून गेला, पुन्हा परत आला, एका मिनिटात यानं जे केलं ते पाहुन लोक म्हणाली... अरे आवरा याला! - Marathi News | thief stole money twice in shop, funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चोरी केली, पळून गेला, पुन्हा परत आला, एका मिनिटात यानं जे केलं ते पाहुन लोक म्हणाली... अरे आवरा याला!

काहीवेळा चोर चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. त्यावेळी त्यांच्या बुद्धीची दाद द्यावी तेवढी थोडी. असाच एक चोर दुकानात चोरी करायला शिरला. शक्यतो चोर चोरी झाल्यावर पळून जातात पण हा पठ्ठ्या परत आला... ...