लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

जिममध्ये नको ते कर्तब दाखवणे पडले महागात, पुश अप्स करताना जाणार होता जीव, की इतक्यात... - Marathi News | man doing wrong exercise doing wrong pushups falls down and get injured video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जिममध्ये नको ते कर्तब दाखवणे पडले महागात, पुश अप्स करताना जाणार होता जीव, की इतक्यात...

काही तरुण तर केवळ युवतींना इम्प्रेस करण्यासाठी आणि स्टाईल मारण्यासाठीच जिममध्ये जातात. मात्र, कधीकधी स्टाईलच्या नादात त्यांच्यासोबत भलतंच काहीतरी घडतं. सध्या एका अशाच तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Exercise Viral Video) होत आहे. ...

सिंहानं चित्त्यावर केला जीवघेणा हल्ला, Video पाहुन होईल थरकाप, त्यानंतर चित्त्याचे झाले 'हे' हाल - Marathi News | lion attacks cheetah video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सिंहानं चित्त्यावर केला जीवघेणा हल्ला, Video पाहुन होईल थरकाप, त्यानंतर चित्त्याचे झाले 'हे' हाल

सोशल मीडियावर सध्या जंगलातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video of Wild Animals) होत आहे. यात एक सिंह चित्त्यावर हल्ला (Lion Attacks on Cheetah) करताना दिसतो. यानंतर चित्त्याची काय अवस्था होते ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. ...

समंथा प्रभुचं जबरदस्त वर्कआऊट, घेणार का तिचे लेव्हलअप चॅलेंज? पाहा तुफान व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Level up fitness challenge by actress Samantha Prabhu. Great workout by Samantha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समंथा प्रभुचं जबरदस्त वर्कआऊट, घेणार का तिचे लेव्हलअप चॅलेंज? पाहा तुफान व्हायरल व्हिडिओ

Viral video: अभिनेत्री समंथा प्रभुने दिलेलं फिटनेस चॅलेंज घ्यायचं की नाही, ते नंतर ठरवा. सगळ्यात आधी तर तिने नेमकं काय चॅलेंज दिलं आहे, ते बघा... सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असलेला हाच तिचा व्हिडियो.. ...

Rohit Sharma New Look : एवढा बेचैन का झालायस?, रोहितच्या किलर लूकवर बायकोची कमेंट, अन्... - Marathi News | rohit sharma in posts a picture in his new look wife ritika sajdeh makes a funny comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एवढा बेचैन का झालायस?, रोहितच्या किलर लूकवर बायकोची कमेंट, अन्...

Rohit Sharma New Look : रोहित शर्मानं आपल्या इन्स्टाग्रामवर नवा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लहान मुलाचं इमोजी ठेवलंय. ...

कोरोना टेस्ट करताना आजींनी केला हाय वोल्टेज ड्रामा, Video पाहुन आवरणार नाही हसु - Marathi News | old woman creates drama while doing rtpcr test video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कोरोना टेस्ट करताना आजींनी केला हाय वोल्टेज ड्रामा, Video पाहुन आवरणार नाही हसु

एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात आरटीपीसीआर टेस्ट करताना एका आजीबाईने इतका गोंधळा घातला, की त्यांचा व्हिडिओच व्हायरल (Funny Video) झाला. ...

इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून विद्यार्थिनीची बदनामी, गुन्हा दाखल - Marathi News | young man charged for making fake social media account and notoriety of a girl | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून विद्यार्थिनीची बदनामी, गुन्हा दाखल

एका तरुणाने सोशल माध्यमावर तरुणीचे फेक अकाउंट बनवून त्यावर तिचे फोटो टाकून बदनामी केली. ...

वाट लावली पाणीपुरीची! 'चॉकलेट गोलगप्पा' व्हिडिओ पाहून नेटिझन्सचा चढला पारा; पाणीपुरीचा घोर अपमान - Marathi News | Destroyed Panipuri! Netizens were Angry to see the video 'Chocolate Golgappa'; A great insult to Panipuri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाट लावली पाणीपुरीची! 'चॉकलेट गोलगप्पा' व्हिडिओ पाहून नेटिझन्सचा चढला पारा; पाणीपुरीचा घोर अपमान

पदार्थाची वाट लावण्यासाठी काय करता येईल त्याचे उत्तम उदाहरण ...

तृप्ती देसाईंनंतर Bigg Boss Marathi 3 च्या 'या' स्पर्धकाला कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती - Marathi News | Bigg Boss Marathi 3 adish vaidya tested coronavirus positive after Trupti Desai shared Post social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृप्ती देसाईंनंतर Bigg Boss Marathi 3 च्या 'या' स्पर्धकाला कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती

यापूर्वी Bigg Boss Marathi 3 च्या स्पर्धक तृप्ती देसाई यांनाही झाली होती करोनाची लागण. ...