ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Social Viral: ज्यांना गुलाबजाम (Gulabjamun chat) मनापासून आवडतात, त्यांना हा भयंकर विचित्र पदार्थ पाहून चांगलाच राग येणार आहे... हे असले कसले पदार्थ करता रे... असं म्हणत नेटकरी जाम चिडले आहेत...(food and recipe) ...
Viral Video: लग्न लागलं... सप्तपदीची वेळ आली आणि नवरीबाईंनी त्यांच्याकडचा बॉण्डपेपर (agreement brfore marriage) नवरोबाला दिला... क्षणभर काय चाललंय हे न कळल्याने मंडपात बराच गोंधळ उडाला.. ...
सोशल मीडियावर तरुणींमधील गँगवॉरचा हा व्हिडिओ समोर आला आहे. यात रस्त्याच्या कडेला अनेक तरुणी उभा असल्याचं दिसतं. इतक्यात काहीतरी कारणावरुन त्या आपसात भिडतात. यात काहींच्या हातात काठी दिसते तर काहींच्या हातात बेल्ट. ...