लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

#JCBKiKhudayi नंतर जेसीबीचा नागिण डान्स व्हायरल; पाहा व्हिडीओ - Marathi News | Funny video of jcb machines doing the nagin dance video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :#JCBKiKhudayi नंतर जेसीबीचा नागिण डान्स व्हायरल; पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. प्रिया प्रकाश वॉरियरची एक व्हिडीओ क्लिप एका रात्रीत व्हायरल आणि एका रात्रीत ती इंटरनेट सेन्सेशन झाली. ...

सावधान! आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर आता 'हे' अ‍ॅप ठेवणार नजर - Marathi News | Instagram adds new ‘warning,’ ‘restrict’ features to fight back against bullying | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर आता 'हे' अ‍ॅप ठेवणार नजर

व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र हे करताना काही वेळा आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ किंवा मजकूर पोस्ट केला जातो. ...

Facebook, WhatsApp अन् Instagram पूर्ववत, फेसबुकने मागितली माफी - Marathi News | facebook acknowledged users faced issues on whatsapp and instagram says sorry for inconvenience | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook, WhatsApp अन् Instagram पूर्ववत, फेसबुकने मागितली माफी

बुधवारी व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरात डाऊन झालं होतं. तब्बल 9 तासांनंतर सोशल मीडिया पूर्ववत झाल्याची माहिती मिळत आहे. ...

प्रभादेवीत तरुणीसोबत अश्‍लील वर्तन करणाऱ्या टॅक्‍सी चालकाविरोधात गुन्हा - Marathi News | In prabhadevi taxi driver has behaved objectionable with girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रभादेवीत तरुणीसोबत अश्‍लील वर्तन करणाऱ्या टॅक्‍सी चालकाविरोधात गुन्हा

तरुणीकडून सोशल साईटवर व्हिडीओ वायरल; टॅक्सी चालक पोलिसांच्या ताब्यात ...

बापरे! Instagram च्या 4.9 कोटी हाय-प्रोफाईल युजर्सचा डेटा लीक - Marathi News | millions of instagram influencers personal data leaked traced to india report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! Instagram च्या 4.9 कोटी हाय-प्रोफाईल युजर्सचा डेटा लीक

फेसबुकचा डेटा लीक झाल्याची घटना समोर असतानाच आता इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 4.9 कोटी हाय प्रोफाईल युजर्सचा डेटा लीक झाला आहे. ...

Instagram स्टोरीसाठी गाणं वाजणार, नवे 'लिरिकल स्टीकर्स' येणार - Marathi News | instagram is testing lyrical sticker feature in stories popular songs will play with stickers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram स्टोरीसाठी गाणं वाजणार, नवे 'लिरिकल स्टीकर्स' येणार

इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टामध्ये असलेलं स्टोरी फीचर अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये सध्या एका नव्या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. ...

Video: चमत्कार...समुद्रात बुडालेला तिचा आयफोन वाचवण्यासाठी 'देवा'चा मत्स्यावतार - Marathi News | Russian spy whale saves woman's phone after she drops it in ocean | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: चमत्कार...समुद्रात बुडालेला तिचा आयफोन वाचवण्यासाठी 'देवा'चा मत्स्यावतार

रशियन नौदलाने प्रशिक्षित केलेला बेल्युगा माशाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. ...

Instagram वर कमी लाईक्स येतात? नवं फीचर करेल मदत - Marathi News | instagram new feature soon users may hide likes on posts | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram वर कमी लाईक्स येतात? नवं फीचर करेल मदत

इन्स्टाग्राम युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण इन्स्टाग्राम लाईक्स लपवण्यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे.  ...