आई म्हणजे देव. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अशी म्हण आहे. पण कधीकधी ही माता पोटच्याच मुलाची वैरीण होते. एका आईनं आपल्या पोटच्या बाळाला चक्क कचरापेटीत फेकलंय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. ...
अभिनेत्री सनी लिओनी हिने जेसीबीसोबत फोटो टाकला आणि नंतर सोशल मीडियावर या ट्रेंडशा संबंधित पोस्टचा प्रचंड भडीमार पाहायला मिळाला. लोक खूप भन्नाट व्हिडीओ आणि मिम्स शेअर करत होते.आता जेसीबीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ...
प्राणी मुके जरी असले तरी त्यांना कमजोर समजण्याची चूक चांगलीच महागात पडू शकते. एक महाभाग अशीच एका कोंबड्याची कळ काढायला गेला पण याला तो पंगा भारी पडला ना भाऊ.. ...
काहीवेळा चोर चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. त्यावेळी त्यांच्या बुद्धीची दाद द्यावी तेवढी थोडी. असाच एक चोर दुकानात चोरी करायला शिरला. शक्यतो चोर चोरी झाल्यावर पळून जातात पण हा पठ्ठ्या परत आला... ...
मुलीचं लग्न म्हणजे बापाच्या आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण. जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं ती दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणजे बाप भाऊक होणारच ना! पण हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. यात बापाने जावायाच्या मानेवर दांडका ठेवलाय. ऐन लग्नात असं काय झालं की बापाला ...