आपल्या मुलासाठी आई काय करू शकते, याचं उदाहरणच सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतून दिसून येत आहे. या व्हिडिओवर सध्या नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ...
नवरीबाई आणि तिच्या मैत्रिणींनी कुली नंबर १ चित्रपटातील ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओमधील ही तरुणी सोविना चावला आहे. तिचा हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. ...
काही दिवसांपूर्वी फायर पानचा एक व्हिडिओ चर्चेत आला होता. त्यानंतर फायर पाणीपुरीच्या एका व्हिडिओनं देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ आता इन्स्टाग्रामवरील फायर मोमोजच्या एका व्हिडिओनं नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
Instagram ने दिवाळी स्पेशल स्टिकर आणि स्टोरी फीचर लाँच केले आहे. या लेखातील स्टेप्स फॉलो करून तुम्ही मित्र-मत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवू शकता. ...
सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, या महागाईमुळे पेट्रोलपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोक इलेक्ट्रिक बाइककडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने बाईकचे सायकलमध्ये रूपांतर केले आहे... ...
असं म्हणतात मुलगा जेव्हा बापाच्या चपला घालु लागतो तेव्हा वडिलांनी त्याच्याशी मित्रत्वाचे नाते जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत या गोष्टी कठीण असल्या तरी आता हळु हळु हा बदल घडतो आहे. नेमकी याचीच प्रचिती देणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. ...