लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

मक्याच्या कणसावर टाकलं चॉकलेट, नेटीझन्स म्हणाले...आता हेच बाकी राहिलं होतं! - Marathi News | Delhi street food vendor makes chocolate corn netizens gets angry | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मक्याच्या कणसावर टाकलं चॉकलेट, नेटीझन्स म्हणाले...आता हेच बाकी राहिलं होतं!

एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने स्वीट कॉर्नचा समावेश असलेली एक विचित्र रेसिपी तयार केली आणि त्यामुळे नेटिझन्सची निराशा झाली. हा व्हिडिओ फूड व्लॉगर अनिकेत लुथराने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

गायिकेचे गाणे ऐकून चाहते झाले 'सैराट', स्टेजवर पाडला पैशांचा पाऊस; व्हिडिओ पाहून व्हाल चकीत - Marathi News | Fans went crazy listening to the singer's song, money rained down on the stage; You too will be amazed to see the video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गायिकेचे गाणे ऐकून चाहते झाले 'सैराट', स्टेजवर पाडला पैशांचा पाऊस; व्हिडिओ पाहून व्हाल चकीत

गुजराती गायिका उर्वशी रादाडियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यांकडून तिच्यावर नोटांचा पाऊस पडताना दिसतोय. ...

'टेन्शन हटानेका, दिमाग ठंडा रखने का', हा इवलासा चिमुरडा देतोय आयुष्य जगण्याचे भन्नाट ज्ञान - Marathi News | chatpat 10 year old boy motivational video goes viral sensation on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'टेन्शन हटानेका, दिमाग ठंडा रखने का', हा इवलासा चिमुरडा देतोय आयुष्य जगण्याचे भन्नाट ज्ञान

मुंबईचा हा १० वर्षांचा मुलगा इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. स्वत:ला चटपट म्हणणाऱ्या या मुलाने आपल्या विचित्र मोटिव्हेशनल व्हिडिओंनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Kangana Ranaut: “दुसरा गाल पुढे करायला हिंमत लागते, आरोप करणारे भित्रट”; तुषार गांधींनी कंगनाला सुनावले - Marathi News | tushar gandhi slams kangana ranaut over mahatma gandhi statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“दुसरा गाल पुढे करायला हिंमत लागते, आरोप करणारे भित्रट”; तुषार गांधींनी कंगनाला सुनावले

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस यांनी कंगनाला फटकारल्यानंतर आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी कंगनाला सुनावले आहे. ...

लाखो दिलांची सुपरहॉट मलिका, तिनं इन्स्टावरच सांगितली आजारी मनाची ‘खरी’ गोष्ट! रडली जगजाहीर.. - Marathi News | Throw away those fake Insta faces! Supermodel Bella Hadid's 'Real' Post Viral, Outbreak of Mental Stress | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाखो दिलांची सुपरहॉट मलिका, तिनं इन्स्टावरच सांगितली आजारी मनाची ‘खरी’ गोष्ट! रडली जगजाहीर..

सुपर मॉडेल बेला हदीदची (bella hadid) 'रिअल' पोस्ट व्हायरल, मेंटल स्ट्रेसचा उद्रेक. आपलं कसं भारी चाललं आहे हे दाखवण्याच्या नादात, सोशल मीडियावर हसरे फोटो टाकता, प्रत्यक्षात एकदम डाऊन? किती फसवणार स्वत:ला? ...

Anita Bose: “महात्मा गांधी हे नेताजींसह अनेकांचे प्रेरणास्थान”; अनिता बोस यांचे कंगनाला प्रत्युत्तर - Marathi News | subhas chandra bose daughter anita bose reacts kangana ranaut mahatma gandhi and netaji comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महात्मा गांधी हे नेताजींसह अनेकांचे प्रेरणास्थान”; अनिता बोस यांचे कंगनाला प्रत्युत्तर

Anita Bose: महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. पण नेताजींनी नेहमीत गांधीजींचा आदर केला, असे अनिता बोस यांनी म्हटले आहे. ...

प्री वेडिंग फोटोशुटचा असा भन्नाट व्हिडिओ तुम्ही पाहिलाच नसेल, फोटो काढताना विमानानं घेतली एंट्री - Marathi News | pre wedding shoot with airplane viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :प्री वेडिंग फोटोशुटचा असा भन्नाट व्हिडिओ तुम्ही पाहिलाच नसेल, फोटो काढताना विमानानं घेतली एंट्री

सोशल मीडियावर सध्या प्री वेडिंगचा एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होतोय, जो व्हिडीओ पाहून तुम्ही देखील प्रचंड हसाल. ...

Kangana Ranaut: “गांधींनी कधीही भगतसिंग, नेताजींना पाठिंबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही”: कंगना रणौत - Marathi News | kangana ranaut said mahatma gandhi never supported bhagat singh or netaji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“गांधींनी कधीही भगतसिंग, नेताजींना पाठिंबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही”: कंगना रणौत

Kangana Ranaut: कंगनाच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवरील मेसेजसनंतर पुन्हा नवा वाद निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. ...