लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

खोटा साप बघुन माकडानं केली अशी नाटकं की तुम्ही पोट धरुन हसाल - Marathi News | monkey gets scared of snake prank funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खोटा साप बघुन माकडानं केली अशी नाटकं की तुम्ही पोट धरुन हसाल

माकडंदेखील माणसांप्रमाणेच प्रत्येक नवीन गोष्ट जाणून आणि समजून घेण्यास उत्सुक असतात. नवीन वस्तू समोर दिसताच ते उघडून पाहण्यास सुरुवात करतात. मात्र, अनेकदा हीच सवय त्यांना चांगलीच महागात पडते. सध्या असाच एक व्हिडिओ (Funny Video of Monkey) समोर आला आहे. ...

माणूसकी जिंदाबाद! मगरीच्या तावडीत सापडलेल्या कुत्र्याला वाचावयला तरुणाने केलं असं काही की... - Marathi News | man saves dog life from crocodile video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माणूसकी जिंदाबाद! मगरीच्या तावडीत सापडलेल्या कुत्र्याला वाचावयला तरुणाने केलं असं काही की...

अनेक लोक असेही असतात जे आपलं सर्वकाही पणाला लावून समोच्याची मदत करतात. तर, काही लोक शक्य असूनही समोच्याला मदत करणं टाळतात. सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात या व्यक्ती माणुसकी दाखवत एका कुत्र्याचा जीव वाचवला आहे. ...

आधीच पाणीपुरी त्यात जाळ! फायर पाणीपुरी कधी खाल्ली आहे, बघा या मुलीचे रेकॉर्ड डेअरिंग - Marathi News | Food: Fire panipuri video is trending.. Young girl is eating fire golgappe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आधीच पाणीपुरी त्यात जाळ! फायर पाणीपुरी कधी खाल्ली आहे, बघा या मुलीचे रेकॉर्ड डेअरिंग

Social Viral : ''भैय्या और तेज बनाना...'' असं म्हणत तिखटजाळ पाणीपुरी फस्त करतानाच बहुतेकांची पुरती वाट लागून जाते.. अशात जर पाणीपुरीमध्ये खरोखरंच जाळ आला तर... बघा काय होतं ते.. ...

ज्योतिरादित्य शिंदेंचा इंस्टाग्राम आयडी हॅक, भाजपविरोधात दिलेलं भाषण केलं पोस्ट - Marathi News | Madhya pradesh gwalior jtotiraditya scindia s instagram id hacked posted a speech against bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेंचा इंस्टाग्राम आयडी हॅक, भाजपविरोधात दिलेलं भाषण केलं पोस्ट

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे यांचा इंस्टाग्राम आयडी सकाळी 10.45 च्या सुमारास हॅक झाला. यावेळी ते दिग्विजय सिंह यांच्या भागात, म्हणजेच राघोगड येथे जात होते. ...

या पाकीस्तानी मुलीच्या सौंदर्यावर फिदा झाले नेटकरी, जाणून घ्या कोण आहे ही व्हायरल गर्ल - Marathi News | pakistani girl Amina Riyaz washing clothes video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या पाकीस्तानी मुलीच्या सौंदर्यावर फिदा झाले नेटकरी, जाणून घ्या कोण आहे ही व्हायरल गर्ल

पाकिस्तानच्या एका सुंदर मुलीचा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल, ज्यात ही मुलगी चपात्या बनवत आहे, तर कधी बटाटे कापत आहे. या मुलीचं नाव अमिना रियाझ, याच अमिनाचा अजून व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती कपडे धुताना दिसत आहे. ...

कम्प्युटरसमोर बसून खांदेदुखीचा त्रास वाढला? पाठही दुखते? रोज नियमित करा हे ३ व्यायाम - Marathi News | Increased shoulder pain in winter? 3 Workout, exercise to reduce your shoulder pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कम्प्युटरसमोर बसून खांदेदुखीचा त्रास वाढला? पाठही दुखते? रोज नियमित करा हे ३ व्यायाम

Fitness: खांदेदुखीची (shoulder pain) कारणं वेगवेगळी आहेत. पण त्यावरचे उपाय मात्र सारखेच. म्हणूनच कोणत्याही कारणाने खांदे दुखत असतील तर हे ३ व्यायाम (workout) करून बघा.   ...

काम करकरून मान-पाठ एक होतेय? 'असे' करा स्ट्रेचिंग, सांधे मोकळे - Marathi News | Fitness: Exercise to relax your spine, relaxation for lower back and back | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काम करकरून मान-पाठ एक होतेय? 'असे' करा स्ट्रेचिंग, सांधे मोकळे

Workout: खूप वेळ एका जागीच बसून काम केल्याने अक्षरश: मान- पाठ एक होऊन जाते. खूप त्रास व्हायला लागतो. म्हणूनच तर पाठ (relaxation of lower back)मोकळी होण्यासाठी हा व्यायाम करा... ...

डॉल्फीनला कधी नाचताना पाहिलंय? तरुणीसोबत पाहा डॉल्फीनने कसे ठुमके लावले... - Marathi News | dolphin dancing with girl cute video goes viral on social media and internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डॉल्फीनला कधी नाचताना पाहिलंय? तरुणीसोबत पाहा डॉल्फीनने कसे ठुमके लावले...

तुम्ही डॉल्फिनला डान्स करताना पाहिलं आहे का? नाही ना. सध्या अशाच एका डान्स करणाऱ्या डॉल्फिनचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ...