लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

१५ वर्षांपूर्वी दिलेलं Ram Mandir उभारण्याचं वचन, गोष्ट L&T ला मोठ्या उंचीवर नेणाऱ्या नाईक यांची - Marathi News | success story am naik Naik promise to build Ram Mandir 15 years ago the story who took L&T to great heights | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१५ वर्षांपूर्वी दिलेलं Ram Mandir उभारण्याचं वचन, गोष्ट L&T ला मोठ्या उंचीवर नेणाऱ्या नाईक यांची

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा दावा आहे की, राम मंदिराच्या उभारणीसाठी १५ वर्षांपूर्वी L&T सोबत चर्चा झाली होती. ...

पहिल्याच प्रयत्नात अपयशी, अंगावर कर्ज तरीही न घाबरता उभी केली ३,००० कोटींची कंपनी  - Marathi News | Business success story of pratap snacks founder amit kumat who made 3 thusand crore company  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच प्रयत्नात अपयशी, अंगावर कर्ज तरीही न घाबरता उभी केली ३,००० कोटींची कंपनी 

आयुष्यात घेतलेले निर्णय चुकले, तरीही न डगमगता संकटांशी दोन हात करत व्यवासाय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणारे अमित कुमत हे नाव फार कमीच लोकांना माहित असेल.  ...

१७ वेळा अपयश, पण हार मानली नाही; हजारो लोकांना दिली नोकरी, उभी केली ४० हजार कोटींची कंपनी - Marathi News | 17 times failure but not giving up Job was given to thousands of people company worth 40 thousand crores was established success story sharechat app ankush sachdeva | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१७ वेळा अपयश, पण हार मानली नाही; हजारो लोकांना दिली नोकरी, उभी केली ४० हजार कोटींची कंपनी

जर तुमच्या मनात काही मोठं करण्याची जिद्द आणि इच्छा असेल तर यश हे तुम्हाला मिळतंच. याचंच उदाहरण म्हणजे अंकुश सचदेवा. ...

वयाच्या 18व्या वर्षी सोडले कॉलेज, रस्त्यावर विकले सिमकार्ड; आज 8000 कोटींचे मालक... - Marathi News | Success Story Of Oyo Rooms Founder Ritesh Agarwal Know Details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वयाच्या 18व्या वर्षी सोडले कॉलेज, रस्त्यावर विकले सिमकार्ड; आज 8000 कोटींचे मालक...

Success Story: अवघ्या काही वर्षात भारतासह जगभरातील 80 देशांमध्ये पसरला व्यवसाय. ...

भारीच! वडील रस्त्यावर कपडे विकायचे, लेकाने केली नेत्रदिपक कामगिरी; झाला IAS अधिकारी - Marathi News | ias anil basak father used to sell clothes on streets but he cracked upsc and became officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! वडील रस्त्यावर कपडे विकायचे, लेकाने केली नेत्रदिपक कामगिरी; झाला IAS अधिकारी

वडील चौथी शिकले होते. पण त्यांनी आपल्या चारही मुलांना चांगलं शिक्षण दिलं. ...

सात मैत्रिणींनी ८० रुपयांच्या मदतीनं सुरू केला व्यवसाय, आज आहे १६०० कोटींचा टर्नओव्हर - Marathi News | Seven friends started the business with the help of 80 rupees today it has a turnover of 1600 crores success story mahila griha udyog lijjat papad | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सात मैत्रिणींनी ८० रुपयांच्या मदतीनं सुरू केला व्यवसाय, आज आहे १६०० कोटींचा टर्नओव्हर

'शादी, उत्सव या हो त्योहार लिज्जत पापड़ हो हर बार… कर्रम कुर्रम - कुर्रम कर्रम...।' हे जिंगल तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल. आज आपण त्यांचा आजवरचा प्रवास पाहू. ...

ब्यूटी विद ब्रेन! कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 22 वर्षीय चंद्रज्योती झाली IAS - Marathi News | cleared upsc in first attempt without coaching success story ias chandrajyoti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्यूटी विद ब्रेन! कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 22 वर्षीय चंद्रज्योती झाली IAS

चंद्रज्योती ही रिटायर्ड कर्नल दलबीर सिंह आणि लेफ्टिनेंट कर्नल मीना सिंह यांची मुलगी आहे. ...

'Rolex' नाव तर ऐकलंच असेल! लहानपणीच झाले पोरके; परिस्थितीशी दोन हात कर उभी केली कंपनी - Marathi News | Rolex watch company hans wilsdorf struggle success story how he built premium watch company Germany England | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'Rolex' नाव तर ऐकलंच असेल! लहानपणीच झाले पोरके; परिस्थितीशी दोन हात कर उभी केली कंपनी

स्टाईल, फीचर्स आणि किंमतीमुळे रोलेक्स कंपनीने बनवलेली घड्याळे अनेक दशकांपासून श्रीमंत लोकांची पहिली पसंती राहिली आहेत. ...