Success Story : देशातील बहुतांश लोकांना झायडस या कंपनीबद्दल माहीत असेल. पण या कंपनीची सुरुवात कोणी केली आणि ही कंपनी आज इतक्या मोठ्या यशाच्या शिखरावर कशी पोहोचली, कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊ. ...
आपल्या अपयशाचे खापर अनेक जण नशिबावर फोडतात. मात्र जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर खडतर परिस्थितीवर मात करून काहीजण समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात. ...
आयुष्यात संघर्ष केला तर यश पदरी पडतंच. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकजण धडपड करत असतात. आज आपण अशाच एका उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया भारताचे विंड मॅन म्हणून ओळख असलेले तुलसी तांती यांचा संघर्षमय कहाणी. ...
Success Story Priyagold Biscuit : तुम्ही प्रियागोल्ड या कंपनीचं नाव तर ऐकलंच असेल. पण त्या नावामागे काय कहाणी आहे माहितीये का? जाणून घेऊ या नावामागची कहाणी आणि कंपनीचा आजवरचा प्रवास. ...