लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

श्रीराम आख्यान: तू बंधू, तूच सखा... मित्र जोडणारा श्रीराम, मैत्री जपणारा सुग्रीव; ही दोस्ती तुटायची नाय! - Marathi News | shriram aakhyan know about friendship of lord shri ram and sugriv shri ram katha sugrivacha mitra ram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीराम आख्यान: तू बंधू, तूच सखा... मित्र जोडणारा श्रीराम, मैत्री जपणारा सुग्रीव; ही दोस्ती तुटायची नाय!

Shriram Aakhyan: सुग्रीवाची मोलाची मदत आणि मैत्री श्रीराम कधीही विसरले नाहीत. मैत्री एवढी घट्ट झाली की, श्रीराम आणि सुग्रीव यांच्यात बंधुत्वाचे नाते निर्माण झाले. ...

कडक सॅल्यूट! अपघातात हात-पाय गमावले पण हार नाही मानली; UPSC केली क्लिअर - Marathi News | success story mainpuri suraj handicapped cleared upsc exam first attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! अपघातात हात-पाय गमावले पण हार नाही मानली; UPSC केली क्लिअर

सूरज इतर मुलांसोबत हसत-खेळत अभ्यास करायचा, पण 2017 मध्ये झालेल्या अपघाताने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ...

श्रीराम आख्यान: एक भाऊ होता रामाची ‘उजळ सावली’, एकाने विनम्रपणे अयोध्या सांभाळली! रामायणातील ‘बंधुप्रेमा’ची बातच न्यारी - Marathi News | shriram aakhyan know about relationship of lord shri ram with lakshman bharat and shatrughna shri ram katha laxman bharat bandhu ram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीराम आख्यान: एक भाऊ होता रामाची ‘उजळ सावली’, एकाने विनम्रपणे अयोध्या सांभाळली!

Shriram Aakhyan: श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या भावंडांकडून शिकण्यासारखे भरपूर आहे. जे आजच्या काळातही लागू पडू शकते. रामायणाची बंधुप्रेमाची शिकवण कालातीत आहे. ...

वडिलांच्या 'त्या' एका गोष्टीमुळे बदललं प्रिटी झिंटाचं आयुष्य, म्हणाली आज मी इंडिपेंडंट आहे कारण.... - Marathi News | Preity Zinta's secret for successful life, she says she is indepedant and successful because of one important advice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वडिलांच्या 'त्या' एका गोष्टीमुळे बदललं प्रिटी झिंटाचं आयुष्य, म्हणाली आज मी इंडिपेंडंट आहे कारण....

Preity Zinta's Secret For Successful Life: वडिलांबाबत असं काय सांगते आहे अभिनेत्री प्रिटी झिंटा की त्यामुळे तिचं आयुष्य बदलून गेलं.... ...

श्रीराम आख्यान: जिचा पती ‘परमेश्वर’ होता, तिची कथा; श्रीरामाची सीता म्हणजे त्यागाची मूर्तिमंत गाथा... - Marathi News | shriram aakhyan know about relationship of lord shri ram and devi sita shri ram katha sita ram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीराम आख्यान: जिचा पती ‘परमेश्वर’ होता, तिची कथा; श्रीरामाची सीता म्हणजे त्यागाची मूर्तिमंत गाथा...

Shriram Aakhyan: श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. तसेच सीताही मर्यादेचे मूर्तिमंत आदर्श उदाहरणच म्हणावे लागेल. ...

वय झालं? मग गाणी म्हणा, नाचा.. धमाल करा! कोण म्हणतं म्हातारपणात जगू नये आनंदाने.. - Marathi News | The horMones : after fifty old women start own music band | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वय झालं? मग गाणी म्हणा, नाचा.. धमाल करा! कोण म्हणतं म्हातारपणात जगू नये आनंदाने..

वयाने पन्नाशी-साठी गाठली म्हणून मन मारून न जगता सुरू केलेला एक खास उपक्रम. ...

श्रीराम आख्यान: ‘देवाची आई’ होणं सोपं नाही! राम-कौसल्येच्या नात्याची हळवी गोष्ट - Marathi News | shriram aakhyan know about relationship of lord shri ram and mother kausalya shri ram katha kausalyecha ram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीराम आख्यान: ‘देवाची आई’ होणं सोपं नाही! राम-कौसल्येच्या नात्याची हळवी गोष्ट

Shriram Aakhyan: रामाची आई होण्याचा बहुमान कौसल्येला लाभला. श्रीराम आणि कौसल्येच्या हळव्या नात्याची ही कथा... ...

Success Story : एकेकाळी फिल्म्सचे पोस्टर्सही चिकटवले, हॉटेलमध्येही केलं काम; आज आहेत ४ हजार कोटींच्या कंपनीचे मालक - Marathi News | pasted films poster worked in hotels Today he is the owner of a company worth 4 thousand crores success story of chandubhai virani Balaji wafers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी फिल्म्सचे पोस्टर्सही चिकटवले, हॉटेलमध्येही केलं काम; आज आहेत ४ हजार कोटींच्या कंपनीचे मालक

कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येतं. पण त्यासाठी मनात जिद्दही हवी. चंदूभाई विरानी यांनी शून्यातून ४ हजार कोटींची कंपनी उभी केली. ...