लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

कौतुकास्पद कामगिरी! किराणा दुकानदाराची दोन्ही मुलं झाली न्यायाधीश; आई-बाबांना दिलं श्रेय - Marathi News | himachal shopkeeper both son become judge elder son clear uttar pradesh judicial services exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद कामगिरी! किराणा दुकानदाराची दोन्ही मुलं झाली न्यायाधीश; आई-बाबांना दिलं श्रेय

किराणा मालाचं छोटं दुकान चालवणारे नंदलाल ठाकूर यांना आज आपल्या दोन्ही मुलांचा अभिमान वाटत आहे. ...

ना IIT ना IIM, पतीनं सोडली नोकरी; नंतर दोघांनी मिळून उभी केली ₹८००० कोटींची कंपनी - Marathi News | Neither IIT nor IIM husband left job Later both of them set up a company worth rs 8000 crore success story mobikwik upasana taku | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ना IIT ना IIM, पतीनं सोडली नोकरी; नंतर दोघांनी मिळून उभी केली ₹८००० कोटींची कंपनी

यशस्वी उद्योजक महिलांच्या या यादीत आणखी एक मोठं नाव म्हणजे उपासना टाकू. ...

नवऱ्याची भक्कम साथ, Youtube च्या मदतीने घरबसल्या अभ्यास करून गृहिणी झाली न्यायाधीश - Marathi News | success story by husband support saharanpur dipika rani became judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याची भक्कम साथ, Youtube च्या मदतीने घरबसल्या अभ्यास करून गृहिणी झाली न्यायाधीश

गृहिणी असलेल्या दीपिकाने सांगितले की, तिने पीसीएस जे परीक्षेसाठी कोणतेही कोचिंग घेतलं नाही. घरीच बसून परीक्षेची तयारी केली आहे. ...

झेपावे सुर्याकडे! आदित्य एल- १ लॉंचिंगच्या प्रोजेक्ट डायरेक्टर निगार शाजी, म्हणाल्या.. स्वप्न खरीही होतात कारण.. - Marathi News | Nigar Shaji ISRO aditya l1 mission project director | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झेपावे सुर्याकडे! आदित्य एल- १ लॉंचिंगच्या प्रोजेक्ट डायरेक्टर निगार शाजी, म्हणाल्या.. स्वप्न खरीही होतात कारण..

Nigar Shaji: आदित्य एल १ (Aditya L1) सोबत इस्त्रोच्या नारीशक्तीनेही गगन भरारी घेतली आहे.... तामिळनाडूच्या निगार शाजी आदित्य एल- १ लाँचिंग प्रोजेक्टच्या डायरेक्टर (project director) आहेत. ...

अण्डरकव्हर एजण्ट म्हणून काम करणाऱ्या भारतीय गुप्तहेर नूरला ब्रिटनने केला सलाम, कोण आहे ती नूर? - Marathi News | Know Who is British Indian Spy Noor Inayat Khan Queen Camilla unveils her Portrait : Who is Indian-origin spy Noor Inayat Khan? Britain has now saluted, see her performance | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अण्डरकव्हर एजण्ट म्हणून काम करणाऱ्या भारतीय गुप्तहेर नूरला ब्रिटनने केला सलाम, कोण आहे ती नूर?

Know Who is British Indian Spy Noor Inayat Khan Queen Camilla unveils her Portrait : दुसऱ्या जागतिक युद्धात नूर यांनी ब्रिटनकडून अंडरकव्हर एजंट म्हणून काम केले होते. ...

पैशांची चणचण, रेल्वे स्टेशनवर काढले दिवस; ₹१००० वरून उभी केली ₹३५००० कोटींची कंपनी - Marathi News | no money lot of days spent at railway stations now having 35000 crore company success story of Solar Industries satyanarayan nuwal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैशांची चणचण, रेल्वे स्टेशनवर काढले दिवस; ₹१००० वरून उभी केली ₹३५००० कोटींची कंपनी

आता ते फोर्ब्सच्या टॉप १०० च्या यादीत ही आहेत. ...

२२५० रुपयांच्या खासगी नोकरीसाठी सोडला IAS चा जॅाब, आज सांभाळतायत २.६० लाख कोटींची कंपनी - Marathi News | Left IAS job for a private job of Rs 2250 today manages a company worth Rs 2 60 lakh crore success story maruti suzuki india r c bhargava | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२२५० रुपयांच्या खासगी नोकरीसाठी सोडला IAS चा जॅाब, आज सांभाळतायत २.६० लाख कोटींची कंपनी

आज त्यांचा पगार महिन्याला १.५ कोटी रुपये आहे आणि त्यांच्या हाती देशातील सर्वात मोठ्या कार कंपनीची धुरा आहे. ...

लय भारी! भारतीय खेळाडूची आईसोबत 'विदेश'वारी; 'स्वप्नपूर्ती' म्हणत लिहला हृदयस्पर्शी मेसेज - Marathi News |  Indian player Mandeep Singh fulfills his mother's dream by taking him abroad, Harbhajan Singh praises him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूची आईसोबत 'विदेश'वारी; 'स्वप्नपूर्ती' म्हणत लिहला हृदयस्पर्शी मेसेज

प्रत्येक व्यक्तीच्या यशाच्या मागं त्याच्या पालकांच महत्त्वाचं योगदान असतं. ...