लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

कडक सल्यूट! गरीब परिवारांना दान देण्यासाठी वृद्ध जोडपं बनवत आहे घर, आयुष्यभराची बचत करताहेत खर्च! - Marathi News | Elderly couple from Kerala who donates homes for poor | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कडक सल्यूट! गरीब परिवारांना दान देण्यासाठी वृद्ध जोडपं बनवत आहे घर, आयुष्यभराची बचत करताहेत खर्च!

50 लोकांनी त्यांना संपर्क केला होता. त्यातील 5 परीवारांची त्यांनी निवड केली आहे. याची कुणालाच माहिती नाही. या घरानंतर त्यांना एक वृद्धाश्रम सुरू करायचं आहे. ...

भजी विकणाऱ्या तरुणानं जग जिंकलं; वाचा धीरुभाई अंबानींची यशस्वी गाथा - Marathi News | The young man who sold bhaji became famous all over the world; Read Dhirubhai Ambani success story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भजी विकणाऱ्या तरुणानं जग जिंकलं; वाचा धीरुभाई अंबानींची यशस्वी गाथा

धीरुभाईंचे शिक्षण १० वी पर्यंत झाले आहे, धीरुभाईंच्या यशाने हे सिद्ध झाले की, यशस्वी उद्योगपती होण्यासाठी फक्त मोठमोठ्या डिग्री घेण्याची गरज नाही. ...

पारंपरिक शेतीला बगल देत तरुण शेतकऱ्यांचे आधुनिक प्रयोग: पॉलिहाऊसमध्ये टोमॅटोची लागवड - Marathi News | Modern Experiments of Young Farmers aside from Traditional Farming: Tomato Cultivation in Polyhouse | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पारंपरिक शेतीला बगल देत तरुण शेतकऱ्यांचे आधुनिक प्रयोग: पॉलिहाऊसमध्ये टोमॅटोची लागवड

लहानपणापासून शेतीची प्रचंड आवड असल्याने ते शेतीसोबत सतत जोडून राहिले आहेत. पारंपरिक भातशेती हाच त्यांचा व्यवसाय. परंतु त्यांनी भाजीपाला व फूलशेती लागवड करण्याचा निर्णय घेतला. ...

जबरदस्त! पाटलांच्या पोराची बातच न्यारी; हात नसतानाही जोपासतोय चित्रकलेची आवड - Marathi News | Chattisgarh artists gokaran patil born without hands paints with his feet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जबरदस्त! पाटलांच्या पोराची बातच न्यारी; हात नसतानाही जोपासतोय चित्रकलेची आवड

जन्मल्यापासूनच गोकर्ण पाटील यांना आपले दोन्ही हात नव्हते.  ...

'त्या' औषधानं केली कमाल; ११४ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात - Marathi News | CoronaVirus News : 114 year old ethiopian monk beats corona with the help of dexamethasone | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'त्या' औषधानं केली कमाल; ११४ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

CoronaVirus Latest News Updates : यशस्वीरित्या कोरोनाला हरवून हे आजोबा घरी परतले आहेत. ...

शाब्बास! आठवीच्या मुलाचा अविष्कार पाहून व्हाल चकीत; रेल्वेमंत्रालयानेही केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | 12 years old kerala boy made a captivating train model using newspaper | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शाब्बास! आठवीच्या मुलाचा अविष्कार पाहून व्हाल चकीत; रेल्वेमंत्रालयानेही केला कौतुकाचा वर्षाव

या मुलाने फक्त कागदाचा वापर करून रेल्वेगाडी तयार केली आहे. ही रेल्वे गाडी पाहून कोणीही आकर्षित होईल.  ...

१० वर्षांच्या चिमुरडीची हुशारी पाहून ठोकाल सलाम! अपंग असूनही एका हाताने इतरांसाठी शिवतेय मास्क - Marathi News | 10 years old differently abled girl stitched face masks In karnataka | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१० वर्षांच्या चिमुरडीची हुशारी पाहून ठोकाल सलाम! अपंग असूनही एका हाताने इतरांसाठी शिवतेय मास्क

अपंग असूनही या मुलीने लोकांमध्ये मास्कचे वाटप केले आहे. ...

Coronavirus नं नोकरी गेली अन् युवक बनला आत्मनिर्भर; कंपनी उभारत ८ जणांना दिला रोजगार - Marathi News | Due to Coronavirus lost his job now self sufficient giving employment to others too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus नं नोकरी गेली अन् युवक बनला आत्मनिर्भर; कंपनी उभारत ८ जणांना दिला रोजगार

नोकरी गेली तरीही हिमांशु जैन यांनी हिंमत हरली नाही. जर तुमची इच्छाशक्ती असेल तर संधी शोधली जाऊ शकते हे दाखवून दिले. ...