लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

IAS Success Story: आधी MBBS, नंतर IPS आणि अखेर IAS, पाहा पंकज यादव यांचा प्रवास - Marathi News | success story of ias topper pankaj yadav who clears upsc exam in 2019 in his third attempt with air | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :IAS Success Story: आधी MBBS, नंतर IPS आणि अखेर IAS, पाहा पंकज यादव यांचा प्रवास

success story of IAS topper Pankaj Yadav who clears UPSC exam in 2019 in his third attempt : गावातील सरकारी शाळेतून शिक्षण घेतलेल्या पंकज यादव यांनी आजवर अनेकदा मोठं यश मिळवलं आहे.... ...

हिंमतीला सलाम! ७ वर्षांची मुलगी लिंबू पाणी विकून स्वत:च्या सर्जरीसाठी जमा करतेय पैसे! - Marathi News | 7 yeard old Liza Scott selling lemonade to fund her brain surgery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हिंमतीला सलाम! ७ वर्षांची मुलगी लिंबू पाणी विकून स्वत:च्या सर्जरीसाठी जमा करतेय पैसे!

पैसे जमा करण्यासाठी तिने जी आयडिया काढली ती सुद्धा वेगळी आहे. लीजा तिची आई एलिजाबेथच्या बेकरी मध्येच काम करत आहे. ...

पंजाबचा मशरूम किंग! एका खोलीत सुरू केली होती शेती, आज वर्षाला १.२५ कोटींची होत आहे कमाई - Marathi News | Punjab's mushroom king Sanjiv Singh's success story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पंजाबचा मशरूम किंग! एका खोलीत सुरू केली होती शेती, आज वर्षाला १.२५ कोटींची होत आहे कमाई

१९९२ मध्ये पंजाबमधील संजीव सिंह हे एकमेव शेतकरी होते जे मशरूमची शेती करत होते. सुरूवातीला आलेल्या अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी मशरूमची शेती सुरू ठेवली. ...

लढाई जगण्याची! विना जबड्याचा जन्माला आला हा मुलगा, व्यंगावर मात देत आज बनला आहे मोठा स्टार... - Marathi News | Meet this boy Isaiah Acosta who born without jaw today he is rap star | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लढाई जगण्याची! विना जबड्याचा जन्माला आला हा मुलगा, व्यंगावर मात देत आज बनला आहे मोठा स्टार...

अकोस्टा ३१ ऑक्टोबर १९९९ ला अमेरिकेच्या एरिझोनामध्ये जन्माला आला होता. तो वेळेच्या आधीच जन्माला आला होता. ...

कौतुकास्पद! दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मराठमोळ्या तरूणानं यशस्वी सर केला लिंगाणा किल्ला - Marathi News | Successful climb of lingana fort by a young man with both legs disabled chaitanya kulkarni ahmadnagar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कौतुकास्पद! दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मराठमोळ्या तरूणानं यशस्वी सर केला लिंगाणा किल्ला

Inspirational Stories : विशेष म्हणजे काठ्यांचा आधार घेतल्याशिवाय चैतन्यला उभंही राहता येत नाही तरी यानं ही कामगिरी केल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ...

दरोडेखोरांनी सारं लुटून नेलं; पण 'ती' मागे हटली नाही; १०० रूपयांमध्ये वाढविला चिप्सचा बिझनेस - Marathi News | Thrissur business woman success story elavarasi jayakanth hot chips entrepreneur robbery inspiring india | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दरोडेखोरांनी सारं लुटून नेलं; पण 'ती' मागे हटली नाही; १०० रूपयांमध्ये वाढविला चिप्सचा बिझनेस

Inspirational Story of business women : केरळच्या त्रिशूरची रहिवासी असलेली महिला (Business Woman), इलावरसी जयकांत यांचे आयुष्य २०११ मध्ये पालटलं. ...

वाह मानलं! लठ्ठपणाला कंटाळून जीम जायला लागलं हे जोडपं अन् मग...; फोटो पाहून आजपासूनच जीमला जाल - Marathi News | Meet marwari couple weight loss transformation of this couple will leave you astonished | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाह मानलं! लठ्ठपणाला कंटाळून जीम जायला लागलं हे जोडपं अन् मग...; फोटो पाहून आजपासूनच जीमला जाल

Inspirational Stories in Marathi : आदित्य आणि गायत्री शर्मा हे दोघे आपल्या शरीरयष्टीमुळे अजिबात खूश नव्हते. म्हणून त्या दोघांनीही फीट होण्याचा विचार केला.   ...

सॅल्यूट! हवेत बंद झालं होतं विमानाचं इंजिन; अन् रतन टाटांनी असं केलं होतं सुरक्षित लँडिंग, वाचा पूर्ण किस्सा - Marathi News | Inspirational Stories in Marathi : Ratan tata landed a plane in the age of 17 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सॅल्यूट! हवेत बंद झालं होतं विमानाचं इंजिन; अन् रतन टाटांनी असं केलं होतं सुरक्षित लँडिंग, वाचा पूर्ण किस्सा

Inspirational Story of Ratan Tata : खूप कमी वयात रतन टाटांनी विमान उडवण्याचा प्रयत्न केला होता.  वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी विमानाचे सुरक्षित लँडिंग केले होते. यावेळी एक चिंताजनक घटना घडली होती. ...