लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

नैराश्यातून बाहेर येण्यासाठी २८ वर्षीय इंजिनिअरने सुरु केले विणकाम, आता फुल टाईम व्यवसाय - Marathi News | Karnataka man began knitting as hobby to overcome anxiety. He’s inspiring many | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :नैराश्यातून बाहेर येण्यासाठी २८ वर्षीय इंजिनिअरने सुरु केले विणकाम, आता फुल टाईम व्यवसाय

एक तरुण आहे, ज्याने चिंता आणि नैराश्यावर मात करण्यासाठी गेल्या वर्षी विणकाम हा छंद म्हणून निवडला. विशेष बाब म्हणजे आता तो यातून पैसेही कमवू लागला आहे. ...

आपले काम शेवटपर्यंत प्रामाणिकपणे करत राहा, काय सांगावं कधी भाग्य उघडेल ते! - Marathi News | Keep up the good content until the end; your luck will support you always! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आपले काम शेवटपर्यंत प्रामाणिकपणे करत राहा, काय सांगावं कधी भाग्य उघडेल ते!

प्रामाणिक माणसाला त्याच्या कामाचा मोबदला तर मिळतोच, पण नशीब बलवत्तर असेल तर घबाडही हाती लागते! ...

पाथर्डी ते आयपीएल!! आरती केदारची जबरदस्त झेप, पाथर्डीतून थेट कसा गाठला आयपीएल संघ? वाचा कहानी - Marathi News | Aarati Kedar from small village Hatral, in Ahmadnagar district get selected for women T20 IPL | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाथर्डी ते आयपीएल!! आरती केदारची जबरदस्त झेप, पाथर्डीतून थेट कसा गाठला आयपीएल संघ? वाचा कहानी

Inspirational: खेडेगावातल्या आरतीची (Aarati Kedar) बघा ही भन्नाट झेप.. इच्छाशक्ती असेल तर लहानशा गावातूनही तुम्ही उंच भरारी घेऊ शकता.. हेच तर सांगतेय हत्राळ (Hatral) तालुक्यातली आरती.  ...

जिद्दीला सलाम; मुंबईत फुलं विकून, वस्तीत राहून तिने मिळवला अमेरिकेतील विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश - Marathi News | Salute the stubborn; Selling flowers in Mumbai, living in a neighborhood, she got admission for a PhD in an American university | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिद्दीला सलाम; मुंबईत फुलं विकून, वस्तीत राहून तिने मिळवला अमेरिकेतील विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश

शिक्षणामुळे आपलं आयुष्य बदलू शकतं यावर तिच्या वडिलांचा आणि तिचा विश्वास असल्याने सरितासारखी एक अतिशय सामान्य घरातील मुलगी परदेशात उच्चशिक्षण घेत आहे. ...

५८ विशेष मुलींची ‘आई’ आणि मायेनं त्यांना सांभाळणारं घरकुल!- एका आगळ्यावेगळ्या घराची प्रेमळ गोष्ट - Marathi News | The 'mother' of 58 special girls, inspirational story of Gharkul Parivar Sanstha Nashik | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५८ विशेष मुलींची ‘आई’ आणि मायेनं त्यांना सांभाळणारं घरकुल!- एका आगळ्यावेगळ्या घराची प्रेमळ गोष्ट

विशेष, दिव्यांग मुलींना सांभाळणं सोपं नसतं पण महाराष्ट्राभरातून आलेल्या ५८ मुलींना सांभाळणारी घरकुल संस्था आणि विद्या फडके यांनी एक अनोखं काम उभं केलं आहे. ...

९० वर्षाच्या आजीने जिंकली धावण्याच्या स्पर्धेत 3 सुवर्णपदकं! जिद्द आणि मेहनत सुसाट, वयालाही हरवलं - Marathi News | 90 year old grandmother won 3 gold medals in running competition! Persistence and hard work, lost age too | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :९० वर्षाच्या आजीने जिंकली धावण्याच्या स्पर्धेत 3 सुवर्णपदकं! जिद्द आणि मेहनत सुसाट, वयालाही हरवलं

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी वयाची आडकाठी येऊ शकत नाही, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही ध्येय साध्य करु शकता... ...

५० किलोचं तांदुळाचं पोतं तिनं सहज उचललं, तेव्हाच वाटलं पोर वेटलिफ्टिंगसाठी तयार झाली! - सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या लेकीचा अभिमान - Marathi News | She easily lifted a 50 kg bag of rice, only then did she feel that she was ready for weightlifting! - Proud of Pune's Lek who won a gold medal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५० किलोचं तांदुळाचं पोतं तिनं सहज उचललं, तेव्हाच वाटलं पोर वेटलिफ्टिंगसाठी तयार झाली! - सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या लेकीचा अभिमान

मावळातल्या हर्षदाची ‘गरुडझेप’; वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक, मेहनत आणि जिद्द अशी की कर्तबारीला लाभली सोन्याची झळाळी! ...

Video: पुण्यात नातीच्या जंगी स्वागतासाठी आजोबांनी मागवले चक्क 'हेलिकॉप्टर' - Marathi News | Grandfather calls for Helicopter to welcome grandson in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात नातीच्या जंगी स्वागतासाठी आजोबांनी मागवले चक्क 'हेलिकॉप्टर'

नातीला चक्कं हेलिकॉप्टरने घरी आणल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल ...